AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care : फंगल इन्फेक्शनची समस्या दूर करण्यासाठी लसूण अत्यंत फायदेशीर!

पावसाळ्याच्या हंगामात त्वचेच्या समस्यांमध्ये अधिक वाढ होते. बरेच लोक या थंड वातावरणात त्वचेला खाज सुटणे आणि लालसरपणा यासारख्या समस्यांमुळे त्रस्त आहेत.

Health Care : फंगल इन्फेक्शनची समस्या दूर करण्यासाठी लसूण अत्यंत फायदेशीर!
फंगल इन्फेक्शन
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jul 13, 2021 | 8:39 AM
Share

मुंबई : पावसाळ्याच्या हंगामात त्वचेच्या समस्यांमध्ये अधिक वाढ होते. बरेच लोक या थंड वातावरणात त्वचेला खाज सुटणे आणि लालसरपणा यासारख्या समस्यांमुळे त्रस्त आहेत. त्यामध्येही या पावसाळ्याच्या हंगामात सर्वात जास्त लोक हे फंगल इन्फेक्शनमुळे त्रस्त असतात. विशेष म्हणजे अनेक उपचार घेऊनही फंगल इन्फेक्शनची समस्या दूर होत नाही. (Garlic is beneficial in eliminating the problem of fungal infections)

आज आम्ही तुम्हाला एक घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची फंगल इन्फेक्शनची समस्या कायमची दूर होण्यास मदत होईल. फंगल इन्फेक्शन दूर करण्यासाठी लसूण अत्यंत फायदेशीर आहे. आपण लसूणच्या सहायाने फंगल इन्फेक्शन दूर करू शकतो. यासाठी आपल्याला सात ते आठ पाकळ्या लसूण लागणार आहे. लसूणची बारीक पेस्ट तयार करा आणि ज्याठिकाणी फंगल इन्फेक्शन झाले आहे. तिथे दहा मिनिटे लावा.

त्यानंतर थंड पाण्याने धुवा. मात्र, फंगल इन्फेक्शनला लसूण लावताना कायम हे लक्षात असून द्या की, लसूणची पेस्ट करताना त्यामध्ये दूसरे काहीही मिक्स करू नका. लसूणची पेस्ट लावल्यानंतर थोडा त्रास होईल. मात्र, सतत आपण चार दिवस लसूणची पेस्ट फंगल इन्फेक्शनवर लावली तर फंगल इन्फेक्शनची समस्या कायमची दूर होण्यास मदत होईल. शरीर निरोगी ठेवण्यासाठीही लसूण खूप फायदेशीर मानली जाते. आयुर्वेदात लसूण एक उत्तम औषध म्हणून वापरली जाते.

लसूनमध्ये भरपूर प्रमाणात एलिसिन, झिंक, सल्फर, सेलेनियन आणि व्हिटॅमिन ए आणि ई सुद्धा आहेत. दररोज सकाळी साधारण सहा ते सात लसूणचा पाकळ्या खाल्ल्या पाहिजे. लसूण फक्त रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीच नाहीतर इतरही अनेक आजारांवर रामबाण आहे. हिमोग्लोबिनचा अभाव म्हणजे शरीरात लाल रक्तपेशींचा अभाव. ज्यास सामान्य भाषेत अशक्तपणा म्हणतात. आपल्या शरीरात रक्ताची कमतरता असल्यास, आपण जास्त प्रमाणात लसणाचे सेवन करणे टाळावे.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(Garlic is beneficial in eliminating the problem of fungal infections)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली