AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Moong Dal Bhel : मूग डाळ भेळचा आहारामध्ये समावेश करा आणि निरोगी जीवन जगा, पाहा रेसिपी!

मूग डाळ भेळ ही एक स्वादिष्ट आणि आरोग्यदायी डिश आहे. ते तयार करणे खूप सोपे आहे. हे चहासोबत देखील आपण खाऊ शकता. यासाठी तुम्हाला थोडी धुतलेली आणि भिजवलेली मूग डाळ, शेंगदाणे, लिंबू आणि चाट मसाला लागेल. मूग डाळ मऊ आणि चघळण्यास सोपी होईपर्यंत उकळली जाते.

Moong Dal Bhel : मूग डाळ भेळचा आहारामध्ये समावेश करा आणि निरोगी जीवन जगा, पाहा रेसिपी!
मूग डाळ भेळ
| Edited By: | Updated on: Oct 18, 2021 | 9:46 AM
Share

मुंबई : मूग डाळ भेळ ही एक स्वादिष्ट आणि आरोग्यदायी डिश आहे. ते तयार करणे खूप सोपे आहे. हे चहासोबत देखील आपण खाऊ शकता. यासाठी तुम्हाला थोडी धुतलेली आणि भिजवलेली मूग डाळ, शेंगदाणे, लिंबू आणि चाट मसाला लागेल. मूग डाळ मऊ आणि चघळण्यास सोपी होईपर्यंत उकळली जाते. चाट पूर्णपणे तयार झाल्यानंतर त्यात लिंबाचा रस मिक्स केला जातो. चला तर मग बघूयात मूग डाळ भेळ कशी तयार करायची.

मूग डाळ भेळचे साहित्य

1. मूग डाळ – 200 ग्रॅम

2. तेल – 1 टिस्पून

3. मोहरी – 1 टिस्पून

4. हिरवी मिरची – 2 टिस्पून

5. साखर – 1 टिस्पून

6. आवश्यकतेनुसार मीठ

7. कच्चे शेंगदाणे – 20 ग्रॅम

8. जिरे पावडर – 1 टिस्पून

9. जिरे – 1 टिस्पून

10. हिंग – 1 चिमूटभर

11. चाट मसाला – 1 टिस्पून

मूग डाळीची भेळ कशी बनवायची

स्टेप -1

मूग डाळ हाताने चांगली धुवा आणि किमान 2 तास भिजवा.

स्टेप -2

आता सर्व साहित्य एकत्र करा आणि कढईत थोडे तेल घाला. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे घाला.

स्टेप -3

आता त्यात शेंगदाणे, हिरवी मिरची आणि मूग डाळ घाला. ते नीट मिक्स करा आणि मीठ, साखर, चाट मसाला घाला.

स्टेप – 4

5 मिनिटे झाकून ठेवा आणि लिंबू आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मूग डाळ

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी तज्ञांनी दररोजच्या आहारात निरोगी प्रथिनांचे प्रमाण वाढवण्याची शिफारस केली आहे. रोजच्या पौष्टिक गरजांची पूर्तता करण्यासाठी, आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होणारी मूग डाळ प्रथिनेयुक्त अन्न म्हणून दररोज खाल्ले जाऊ शकते. 100 ग्रॅम मूग डाळीत सुमारे 24 ग्रॅम प्रथिने असतात. हे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Moong Dal Bhel is beneficial for health)

भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.
नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ
नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ.
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल.
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?.