AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवायचंय तर ‘हे’ फळ जरुर खा, होतील भरपूर फायदे

सध्या उन्हाळाचा हंगाम सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत लोक आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतात.

उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवायचंय तर 'हे' फळ जरुर खा, होतील भरपूर फायदे
| Updated on: Mar 11, 2021 | 12:04 PM
Share

मुंबई : सध्या उन्हाळाचा हंगाम सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत लोक आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतात. स्वत: ला तंदुरुस्त आणि मजबूत ठेवण्यासाठी आपण बर्‍याच गोष्टी करतो. अशा परिस्थितीत, आज आम्ही आपल्याला अशा फळाबद्दल सांगणार आहोत, जे उन्हाळ्यामध्ये खूप फायदेशीर मानले जाते. या फळांमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटामिन असते. (know the benefits of citrus during summer)

जे आपल्या शरीराची रोग प्रतिकारकशक्ती वाढवते. उन्हाळ्यात अशा फळांचे सेवन केल्यास तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा होईल. मोसंबी हे एक आंबट फळ आहे, जे व्हिटामिन सीने समृद्ध आहे. आपण त्याचा रस देखील पिऊ शकता. मोसंबीमध्ये आढळणारे फायबर शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.

-मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी पर्याप्त प्रमाणात आढळते, जे शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास आणि रोगांशी लढायला मदत करते. म्हणून उन्हाळ्यात मोसंबीचे खाणे चांगले मानले जाते. आता सध्याच्या काळात तर अनेक वेळा डाॅक्टर रोग प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी मोसंबीचे खाण्याचा सल्ला देखील देतात.

-मोसंबीचे सेवन केल्यास ब्लड प्रेशरची समस्याही दूर होते. कारण ते शरीर डिटॉक्सीफाई करते आणि मोसंबी खाल्लाने केल्याने आपल्या शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडते. मोसंबी खाल्लाने गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यात होते. कारण मोसंबीमध्ये फायबर आढळते. अशा परिस्थितीत ज्या लोकांना गॅस आणि बद्धकोष्ठताची समस्या आहे त्यांनी मोसंबी खाल्ली पाहिजे.

-सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मौसंबी खाल्ल्याने आपले शरीर थंड राहते. म्हणून उन्हाळ्यात मोसंबी जास्त प्रमाणात खाल्ली पाहिजे. मोसंबीचे वैशिष्ट्य म्हणजे ती एक महिन्यापर्यंत खराब होत नाही. म्हणून, उन्हाळ्याच्या काळात हे चांगले फळ मानले जाते.

(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(know the benefits of citrus during summer)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली