AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात ‘या’ पद्धतीने घ्या त्वचेची काळजी, दोनच दिवसात दिसतील बदल!

उन्हाळ्यामध्ये त्वचेच्या टॅनिंगमुळे अनेकजण त्रस्त असतात. उन्हाळ्यात आपल्याला चेहऱ्याची विशेष काळजी घ्यावी लागते.

उन्हाळ्यात ‘या’ पद्धतीने घ्या त्वचेची काळजी, दोनच दिवसात दिसतील बदल!
स्कीन केअर
| Updated on: Mar 28, 2021 | 11:18 AM
Share

मुंबई : उन्हाळ्यामध्ये त्वचेच्या टॅनिंगमुळे अनेकजण त्रस्त असतात. उन्हाळ्यात आपल्याला चेहऱ्याची विशेष काळजी घ्यावी लागते. वाढत्या तापमानाचा परिणाम त्वचेवर होत असून तेलकट टी झोन, टॅनिंग, पुरळ, मुरुम आणि ब्रेकआउट्सची शक्यता असते. त्वचेवरील मुरुमांची समस्या असलेल्या व्यक्तीनी उन्हात बाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी. चला तर मग उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी कशी घ्यावी याबद्दल काही खास टिप्स  (Special tips for skin care in summer)

उन्हाळ्याच्या हंगामात आपण हर्बल गोष्टीचा वापरून आपण त्वचेला थंड ठेऊ शकतात. यासाठी लिंबू हा सर्वात स्वस्त आणि सोपा पर्याय आहे. या गोष्टी एकत्र मिसळून तुम्ही लिंबाचा लिक्विड फेस मास्क बनवू शकता.

-काकडीचा रस

-लिंबूचा रस

-बटाटाचा रस

-बेरीचा रस

-एलोवेरा जेल

-दही

-टोमॅटोचा रस

-केळी जर तुमची त्वचा टॅनिंग झाली असेल तर आपण फक्त 2 ते 3 दिवसात चेहऱ्यावरील टॅनिंग दूर होईल. यासाठी आपण या दोन गोष्टी मिक्स करून फेस मास्क तयार करा

-तीन चमचे बटाटा रस

-एक चमचे लिंबाचा रस

-कापसाच्या साहाय्याने ज्या ठिकाणी टॅनिंग झाली आहे तेथे हे मिश्रण लावा. एकदा हे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यानंतर 2 ते 3 मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर परत एकदा त्यावर हे लावा.

-त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यासाठी, लिंबू आणि टोमॅटोचे स्क्रब लावा. यामुळे आपली त्वचा निरोगी आणि ताजी दिसेल. आठवड्यातून 2 ते 3 दिवस हे करायला पाहिजे.

-तुमची त्वचा नैसर्गिकरित्या मॉइश्चरायईज करणे आवश्यक आहे. उन्हाळ्यातील मॉइश्चरायझिंग ही त्वचेवरील चमक, आर्द्रता आणि मुरुमांपासून मुक्त करण्यास मदत करते. त्वचेमधईल ओलावा कायम राखण्यासाठी सौम्य मॉइश्चरायझर्सची निवड करा. हायल्यूरॉनिक एसिडचा समावेश असलेल्या मॉइश्चरायझर्सचा वापर करा.

-उन्हाळ्यात शक्यतो फळे आणि भाज्या जास्त खा आणि दररोज 8 ते 10 ग्लास पाणी प्या. यामुळे आपला चेहरा ग्लो करेल.

संबंधित बातम्या : 

Amla Benefits | रोग प्रतिकारशक्त आणि हाडे मजबूत करण्यासाठी लाभदायी ‘आवळा’, अशाप्रकारे करा सेवन!

Weight Loss | जपानमधील लोक ‘या’ युक्तीने करतात वजन कमी, पुन्हा कधीही येत नाही लठ्ठपणा!

(Special tips for skin care in summer)

मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.