AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात कमी बजेट ट्रिप प्लॅन करताय? ही जागा तुमच्यासाठी परफेक्ट ठरू शकते!

उन्हाळ्यात कमी बजेटमध्ये फुल मजा हवी आहे? राजस्थानमधील उदयपूर तुमच्यासाठी एक परफेक्ट ठिकाण ठरू शकते! तलावांचा थंडावा आणि शाही महालांचा भव्य अनुभव इथे आपल्याला एक वेगळाच आनंद देईल. उदयपूरच्या खास आकर्षणांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा!

उन्हाळ्यात कमी बजेट ट्रिप प्लॅन करताय? ही जागा तुमच्यासाठी परफेक्ट ठरू शकते!
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: | Updated on: Apr 04, 2025 | 7:28 PM
Share

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये फिरायला जाण्याचा विचार करत असाल, जसे की शिमला, मनाली किंवा कुल्लू सारख्या थंड ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल, पण बजेट कमी असेल, तर उदयपूर तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. राजस्थानमधील हे सुंदर शहर त्याच्या प्रसिद्ध तलाव, ऐतिहासिक महाल आणि हिरवागार बागांसाठी ओळखले जाते. “राजस्थानचा कश्मीर” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उदयपूरमध्ये उन्हाळ्यातही थंडावा अनुभवता येतो. देश-विदेशातून हजारो पर्यटक इथे येतात, कारण येथील वातावरण शांत, आरामदायक आणि सौंदर्याने परिपूर्ण आहे. एकदा इथे आलात की, या शहराचा आकर्षण तुम्हाला विसरता येणार नाही. चला, तर मग जाणून घेऊया उदयपूरचे खास आकर्षण.

तलावांचा जादू

उदयपूर शहराला “तलावांचे शहर” म्हणून ओळखले जाते, आणि हे नाव त्या शहराच्या सौंदर्याची खरी खात्री देते. विशेषत: उन्हाळ्यात, इथे येणारी थंड हवा पर्यटकलाही सुकून आणि शांतीचा अनुभव देते. शहरातील फतेहसागर तलाव, पिछोला तलाव, स्वरूप सागर आणि दूधतलाई तलाव अशा अनेक प्रसिद्ध तलावांचा नजारा पर्यटकांना आकर्षित करतो. इथे पर्यटक बोट राईडचा आनंद घेऊ शकतात. फतेहसागर तलावाच्या किना-यावर चालताना एक वेगळाच थंडावा अनुभवता येतो, ज्यामुळे पर्यटक ताजेतवाने होतात. त्याचप्रमाणे, पिछोला तलावाच्या मध्यभागी असलेल्या लेक पॅलेस आणि जल मंदिर यामुळे या तलावांची सुंदरता आणखी निखरते.

शाही महालांचे आकर्षण

उदयपूरच्या ऐतिहासिक वारसामुळे ते एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. इथे असलेला सिटी पॅलेस राजस्थानचा सर्वात मोठा महाल आहे, जो त्याच्या भव्य वास्तुकला, सुशोभित सभागृह आणि संग्रहालयासाठी प्रसिद्ध आहे. हा महाल त्याच्या ऐतिहासिक महत्त्वामुळे पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदु आहे. याशिवाय, सज्जन गढ (मानसून पॅलेस) टेकडीवर स्थित आहे, जिथून संपूर्ण शहर आणि तलावांचा अप्रतिम दृश्य पाहता येतो. या किल्ल्यावरून तुम्ही शहराचा आणि आसपासच्या निसर्गाचा मनोहक नजारा पाहू शकता. उदयपूरचे ऐतिहासिक महाल आणि तलाव त्याच्या सांस्कृतिक समृद्धीचे प्रतीक आहेत, जे पर्यटकांना एक अद्वितीय अनुभव प्रदान करतात

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार