मोठी बातमी! नागपूर भूकंपाने हादरलं, ऐन दिवाळीच्या दिवशी धक्के, नागरिकांमध्ये भीती
मोठी बातमी समोर येत आहे, नागपूर जिल्हा भूकंपाने हादरला आहे. नागपूर जिल्ह्यात सौम्य भूकंपाची नोंद झाली आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या अधिकृत नोंदीनुसार, आज दुपारी 2 वाजून 17 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणावले आहेत.

Breaking News
मोठी बातमी समोर येत आहे, नागपूर जिल्हा भूकंपाने हादरला आहे. नागपूर जिल्ह्यात सौम्य भूकंपाची नोंद झाली आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या अधिकृत नोंदीनुसार, आज दुपारी 2 वाजून 17 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणावले आहेत. अचानक जाणवलेल्या या भूकंपाच्या धक्क्यांमुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Follow Us
