AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : अजित पवारांच्या मृत्यूनंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने VSR च्या विमानांबद्दल घेतला मोठा निर्णय

Eknath Shinde : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मागच्या महिन्यात 28 जानेवारीला विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मोठा निर्णय घेतला आहे.

Eknath Shinde : अजित पवारांच्या मृत्यूनंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने VSR च्या विमानांबद्दल घेतला मोठा निर्णय
Eknath Shinde
| Updated on: Feb 26, 2026 | 11:37 AM
Share

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मागच्या महिन्यात 28 जानेवारीला विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मोठा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने यापुढे VSR कंपनीचं विमान न वापरण्याचं ठरवलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार, नेते, मंत्री आणि स्वत: एकनाथ शिंदे यापुढे VSR कंपनीच्या विमानातून प्रवास करणार नाहीत. एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या आमदार, नेत्यांचा हा निर्णय मान्य केला आहे. मागच्या महिन्यात अजित पवार यांचा जो अपघाती मृत्यू झाला, ते विमान VSR कंपनीचं होतं. लेअर जेट प्रकारातील हे चार्टर्ड विमान होतं. केंद्र सरकारची संस्था DGCA कडून आता VSR च्या लेअर जेट विमानांच्या उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे.

रोहित पवार यांनी मागच्या काही दिवसात पत्रकार परिषदा घेऊन अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल अनेक थिअरी मांडल्या आहेत. त्यामुळे आता अजित पवार यांच्या विमानाचा अपघात की घातपात? असा प्रश्न निर्माण झालाय. रोहित पवार यांनी आपल्या पत्रकार परिषदांमधून VSR कंपनीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. विमानाच्या देखभालीपासून पायलटपर्यंत अनेक बाबतीत पितळं उघडं पाडलं आहे. रोहित पवारांनी जे मुद्दे मांडले, त्यावर निश्चित तपासण होणं गरजेच आहे, खासकरुन विमानांच्या देखभाली बद्दल.

डीजीसीए विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी आंदोलन

VSR कंपनीकडून देशभरात चार्टर्ड विमानं भाड्यावर घेतली जातात. केंद्र सरकारची संस्था डीजीसीएने कारवाई म्हणून त्यांच्या लेअर जेट विमानांच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. आता डीजीसीए विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी रोहित पवार आंदोलन करत आहेत. रोहित पवार यांनी काल मुंबईच्या मरीन लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. पण तिथे गुन्हा दाखल करुन घेतला नाही. त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आज बारामती पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या मांडला आहे. महाराष्ट्राने या विमान अपघातात आपला एक मोठा नेता गमावला आहे. अजित पवार यांच्यासारखं नेतृत्व तयार व्हायला बरीच वर्ष लागतात.

Follow Us
आंदोलनाने सरकार बदलत नाही! ठाकरेंना गुलाबराव पाटील यांचे प्रत्युत्तर
Gulabrao Patil on Uddhav Thackeray | आंदोलनाने सरकार बदलत नाही! उद्धव ठाकरेंना गुलाबराव पाटील यांचे थेट प्रत्युत्तर
डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास
Dahanu | डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास, घटना CCTV मध्ये कैद
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3...
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3 तास बैठक
फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; आंदोलनावर अंधारेंची प्रतिक्रिया
Sushma Andhare | फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; दिल्ली आंदोलनावर सुषमा अंधारेंची सडेतोड प्रतिक्रिया
सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
CJP Protest | सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह...
Kalyan Dombivali | कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह गोणीत लपवला, प्रेयसी फरार
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट...
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट घेणार
आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने...हेमा मालिनी
Hema Malini | आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने... CJP आंदोलनावर हेमा मालिनी यांचं मोठं विधान
मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीत CJPचा मोठा निर्णय;
Big Breaking | मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीत CJPचा मोठा निर्णय; सोनम वांगचुक...
दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर
मोठी बातमी! CJP आंदोलनावर दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर
CJP Protest Delhi : दिल्लीतील आंदोलनानंतर अभिजीत दिपके यांची पहिली प्रतिक्रिया समोर, पोलिसांवर गंभीर आरोप.

CJP Protest Delhi : दिल्लीतील आंदोलनानंतर अभिजीत दिपके यांची पहिली प्रतिक्रिया समोर, पोलिसांवर गंभीर आरोप

जरांगे विरुद्ध मुंडे संघर्ष पेटला! धनंजयला कसं मंत्री करतात ते बघतोच, जरांगेंचा इशारा.

जरांगे विरुद्ध मुंडे संघर्ष पेटला! धनंजयला कसं मंत्री करतात ते बघतोच, जरांगेंचा इशारा

CJP च्या निदर्शकांवर दिल्लीत लाठीमार, अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया आली, म्हणाले की….

CJP च्या निदर्शकांवर दिल्लीत लाठीमार, अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया आली, म्हणाले की…

सरकारवर दबाव टाकता येत नाही, गोंधळ घालून विरोध करणं अयोग्य, CJP च्या आंदोलनावर कंगना रनौत यांची टीका!.

सरकारवर दबाव टाकता येत नाही, गोंधळ घालून विरोध करणं अयोग्य, CJP च्या आंदोलनावर कंगना रनौत यांची टीका!

IMD weather update : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज, आयएमडीचा हाय अलर्ट, गरज असेल तरच घराबाहेर पडा.

IMD weather update : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज, आयएमडीचा हाय अलर्ट, गरज असेल तरच घराबाहेर पडा

CJP Delhi Protest : माझे उपोषण सुरूच राहणार, सोनम वांगचूक यांची घोषणा; सरकारकडे केली महत्त्वाची मागणी!.

CJP Delhi Protest : माझे उपोषण सुरूच राहणार, सोनम वांगचूक यांची घोषणा; सरकारकडे केली महत्त्वाची मागणी!