AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | एकिकडे कव्वाली तर दुसरीकडे घुमतात भजनाचे सूर, दौलताबादचा चांद बोधले महाराजांचा दर्गा ऐक्याचं प्रतीक

समाजातील नागरिकांनी ठरवलं तर त्यांच्यातील ऐक्य भंग करण्याची हिंमत इतर कोणत्याही शक्ती करणार नाहीत. शांतता भंग करणाऱ्यांसाठी ही एक चपराक ठरेल.

Aurangabad | एकिकडे कव्वाली तर दुसरीकडे घुमतात भजनाचे सूर, दौलताबादचा चांद बोधले महाराजांचा दर्गा ऐक्याचं प्रतीक
औरंगाबाद येथील चांद बोधले महाराजांचा दर्गा Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Apr 16, 2022 | 9:54 AM
Share

औरंगाबाद : राज्यात एकिकडे मशीदीवरचे भोंगे उतरवा आणि हनुमान चालीसाचे (HanumanChalisa) पठण करा, असे आवाहन करत जोरदार वादाला सुरुवात झाली आहे. राजकीय नेत्यांच्या (Political leader) आक्रमक वक्तव्यांमुळे कधीही सामाजिक शांतता (Social Peace) भंग होण्याची चिन्ह आहेत. पण अशा वातावरणातही  दौऔरंगाबाद जिल्ह्यातीललताबाद शहरात हिंदू-मुस्लीम वादाला फाटा देत एका दर्ग्यात एकिकडे कव्वाली तर दर्ग्यातील समाधीच्या दुसऱ्या बाजूला हिंदू बांधवांनी भजनदेखील म्हटलं. हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक असलेला हा अप्रतिम सोहळा संत हजरत चांद बोधले महाराजांच्या कबरीवर गेल्या शेकडो वर्षांपासून चालत आलेला आहे. सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे जे द्वेषाचं वातवरण निर्माण केलं जातंय, त्या परिस्थितीला सडेतोड उत्तर देणाराच हा सोहळा आहे.

Aurangabad darga

हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीक

देवगिरी किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या अगदी समोरच्या बाजूला शाही हमामच्या मागे चांद बोधले यांचा दर्गा आहे. चांद बोधले यांचे शिष्य संत नार्दन स्वामी यांनी हा दर्गा बांधला आहे. चांद बोधले यांनी सुफी संप्रदाय स्वीकारला होता. त्यामुळे त्यांची समाधी म्हणजे दर्गा समजला हातो. रमजानच्या पवित्र महिन्याच्या तेराव्या उपवासाला या दर्ग्यात भजनांसमोबत कव्वालीदेखील दायली जाते. त्यामुळेच हा दर्गा हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक मानला जातो.

शांतता भंग करणाऱ्यांसाठी चपराक

आज हनुमान जयंती आणि सध्या सुरु असलेल्या रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर अनेक जण सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न आहे. पण समाजातील नागरिकांनी ठरवलं तर त्यांच्यातील ऐक्य भंग करण्याची हिंमत इतर कोणत्याही शक्ती करणार नाहीत. शांतता भंग करणाऱ्यांसाठी ही एक चपराक ठरेल.

इतर बातम्या-

Mumbai Rail Accident : दादर रेल्वे अपघातानंतर अजूनही लोकलचा खोळंबा, एक्सप्रेसमधून प्रवास करण्याची मुभा

Best Multibagger Penny Stocks :1 लाखांचे थेट झाले 18 लाख, या पेनी स्टॉकने 18 महिन्यात दिला बंपर रिटर्न

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.