AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | इलेक्ट्रिसिटी बिल भरलंत तर बक्षीसही मिळणार, मराठवाड्यातील ग्राहकांसाठी महावितरणची योजना काय?

योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त ग्राहकांनी आधी वीज बिल भरावे, असे आवाहन महावितरतर्फे करण्यात येत आहे. आगामी तीन महिने ही योजना सुरु राहणार असून लवकरात लवकर बील भरणाऱ्यांना बक्षीस लागण्याची शक्यता जास्त आहे. 

Aurangabad | इलेक्ट्रिसिटी बिल भरलंत तर बक्षीसही मिळणार, मराठवाड्यातील ग्राहकांसाठी महावितरणची योजना काय?
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jun 02, 2022 | 1:57 PM
Share

औरंगाबादः अनेक दिवसांपासून थकलेलं वीजबिल (Electricity Bill) ग्राहकांनी भरावं, यासाठी यंदा महावितरणतर्फे  (MSEDCL)अनोखी योजना आखण्यात आली आहे. विशेषतः मराठवाड्यातील (Marathwada) अनेक घरगुती वीज ग्राहकांचं बिल थकलं असल्याचं समोर आलं आहे. महावितरणतर्फे वेळोवेळी वीज बिल भरण्यासंबंधी आवाहन केलं जातं. मात्र नागरिक याकडे दुर्लक्ष करतात. ग्राहकांनी वीजबिल भरावे म्हणून मराठवाडा विभागात महावितरणतर्फे भ्ननाट योजना आखण्यात आली आहे. आता योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त ग्राहकांनी आधी वीज बिल भरावे, असे आवाहन महावितरतर्फे करण्यात येत आहे. आगामी तीन महिने ही योजना सुरु राहणार असून लवकरात लवकर बील भरणाऱ्यांना बक्षीस लागण्याची शक्यता जास्त आहे.

काय आहे योजना?

  1.  नियमित वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना ई स्कूटर, मोबाइल, फ्रिज आदी बक्षीसं दिली जाणार आहेत.
  2.  1 जून ते 30 ऑगस्ट पर्यंत ही योजना सुरु राहणार आहे.
  3.  या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना बिल भरण्याच्या अंतिम मुदतीच्या आत सर्व बिले भरावी लागतील.
  4.  प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला महावितरणकडून लॉटरी काढली जाईल.
  5. मराठवाड्यातील 101 उपविभागांतून दर महिन्याला 1 हजार रुपयांपर्यंतची प्रत्येकी 2 बक्षीसं वस्तूच्या स्वरुपात दिली जाणार आहेत.
  6. त्यापैकी पहिले बक्षीस हे तत्पर देयक भरणा करणाऱ्या ग्राहकाला दिले जाईल.
  7.  तर दुसरे बक्षीस हे अंतिम मुदतीच्या आत बिल भरणाऱ्या ग्राहकासाठी असेल.
  8.  महावितरणचे कर्मचारी वगळता मराठवाड्यातील सर्व घरगुती ग्राहकांसाठी ही योजना आहे.
  9.  दर महिन्यात 22 विभागांतून प्रत्येकी एकाला मिक्सर ग्राइंडर किंवा तत्सम वस्तू, 9 मंडळांतून प्रत्येकी एक मोबाइल हँडसेट किंवा टॅब्लेट, 3 परिमंडळांतून प्रत्येकी एक एलईडी टीव्हीचे बक्षीस दिले जाणार आहे.
  10. प्रादेशिक कार्यालय स्तरावर ऑनलाइन बिल भरणाऱ्या ग्राहकांमधून प्रत्येक महिन्याला रेफ्रिजरेटरच एक विशेष बक्षीस तर प्रादेशिक कार्यालय स्तरावर इलेक्ट्रिक स्कूटर अशा बक्षीसांचा समावेश या योजनेत आहे.

Follow Us
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महा
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महामोर्चा, जय्यत तयारी
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते...
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते विधान दिशाभूल करणारं...
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर