AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Update | औरंगाबादसह नांदेड, लातूरातही कोरोनाची लाट ओसरण्याच्या वाटेवर, काय आहे मराठवाड्याची स्थिती?

रविवारी मराठवाड्यात दिवसभरात 1885 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर 3775 रुग्णांची रुग्णालयातून सुटी झाली. औरंगाबाद आणि नांदेडमध्ये प्रत्येकी 2 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. तर इतर जिल्ह्यांत हा आकडा निरंक आहे.

Corona Update | औरंगाबादसह नांदेड, लातूरातही कोरोनाची लाट ओसरण्याच्या वाटेवर, काय आहे मराठवाड्याची स्थिती?
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jan 31, 2022 | 10:55 AM
Share

औरंगाबादः मराठवाड्यात मागील दहा दिवसांपूर्वी कोरोनाच्या (Corona update in Marathwada) रुग्णसंख्येने उच्चांक गाठला होता. मात्र आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा जोर हळू हळू ओसरतोय, असे चित्र दिसून येत आहे. मराठवाड्यात रविवारी कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या जास्त आढळून आली. दिवसभरात 1885 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर 3775 रुग्णांची रुग्णालयातून सुटी झाली. औरंगाबाद (Aurangabad corona) आणि नांदेडमध्ये (Nanded District) प्रत्येकी 2 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. तर इतर जिल्ह्यांत हा आकडा निरंक आहे.

मराठवाड्यात रविवारी किती रुग्ण?

मराठवाड्यात रविवारी विविध जिल्ह्यांत आढळलेल्या कोरोना रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे- औरंगाबाद-474 जालना-147 परभणी- दिवसभरात 1885 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर 3775 रुग्णांची रुग्णालयातून सुटी झाली. औरंगाबाद आणि नांदेडमध्ये प्रत्येकी 2 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. तर इतर जिल्ह्यांत हा आकडा निरंक आहे.102

हिंगोली-136 नांदेड-305 लातूर-350 उस्मानाबाद- 194 बीड- 177

राज्याची आकडेवारी काय?

राज्यातही रविवारी 22,444 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर 39,015 रुग्ण बरे झाले. शनिवारच्या तुलनेत रुग्णसंख्या 5,527 ने घटली.

तिसऱ्या लाटेत गंभीर आजारी, वृद्धांचेच बळी

दरम्यान, औरंगाबादचा विचार करता, तिसऱ्या लाटेत 12 ते 28 जानेवारी दरम्यानच्या मृत्यूंच्या नोंदी पाहता, एकूण 28 जणांचा मृत्यू झाला. यात 21 पुरुष आणि 7 महिलांचा समावेश आहे. सर्व मृतांचे वय 51 वर्षांपुढील आहे. तर बहुतांश रुग्णांचे वय 80 च्या धरात आहे. यासह त्यांना आधापासूनच विविध आजार होते, असेही लक्षात आले आहे.

नांदेडची स्थिती काय?

नांदेड  जिल्ह्यात रविवारी प्राप्त झालेल्या 1 हजार 613 अहवालापैकी 305 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 250 तर अँटिजेन तपासणीद्वारे 55 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 1 हजार 280 एवढी झाली असून यातील 96 हजार 81 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.

इतर बातम्या-

Nagpur Medical | अबब! महिलेच्या पोटात होता आठ किलोंचा गोळा; नागपूरच्या मेडिकलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया

भयंकर! दुसरीही मुलगी झाल्याचा राग, नवऱ्यानेच बायकोच्या गुप्तांगात लोखंडी रॉड खुपसला

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.