AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छगन भुजबळ यांना तुरुंगात जाण्याची भीती म्हणूनच… मनोज जरांगे पाटील यांचं मोठं विधान काय?

अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी सभागृहात कायदा पारित करणे आवश्यक आहे. त्यामुळे लवकरात लवकर विशेष अधिवेशन बोलावून कायदा पारित करावा अशी मागणी मनोज जरांगे सातत्यानं करत आहेत. दुसरीकडे मराठा आरक्षणामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागत असल्याचा..

छगन भुजबळ यांना तुरुंगात जाण्याची भीती म्हणूनच... मनोज जरांगे पाटील यांचं मोठं विधान काय?
मनोज जरांगेImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Feb 01, 2024 | 11:26 AM
Share

अंतरवाली : मुंबईमध्ये जावून मराठा आरक्षणाचा अध्यादेश मिळवल्यानंतरही मनोज जरांगे (Manoj Jarange) काही गोष्टींसाठी अद्यापही आक्रमक असल्याचे पाहायला मिळत आहे. अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी सभागृहात कायदा पारित करणे आवश्यक आहे. त्यामुळे लवकरात लवकर विशेष अधिवेशन बोलावून कायदा पारित करावा अशी मागणी मनोज जरांगे सातत्यानं करत आहेत. दुसरीकडे मराठा आरक्षणामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागत असल्याचा आणि मागच्या दारातून मराठ्यांना आरक्षण दिले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ करत आहे. संभ्रम आणि विसंगत व्यक्तव्य करू नये असं मनोज जरांगे यावेळी म्हणाले.

दुसरा समाज  असता तर मुंबईत धिंगाणा झाला असता- जरांगे

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाला कायद्यात रूपांतर करण्यासाठी आणि काही आवश्यक सुचनांचे स्वागत केले आहे. मराठा आरक्षणाचा कायदा पारित करण्यासाठी 15 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन घ्यावे अशी मागणी जरांगे यांनी केली आहे.  तसेच अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर व्हावे म्हणून 10 तारखेला आमरण उपोषणाला देखील ते बसणार असल्याचे जाहिर केले आहे. आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना जरांगे यांनी खडसावले. आव्हान देने हा त्यांचा धंदा आहे, मराठा आरक्षण रद्द करण्यासाठी ते करतात. आमच्या अन्नात माती कालवली तर 27 टक्के आरक्षणाला आम्ही चॅलेंज करणार आहोत असंही जरांगे म्हणाले. छगन भुजबळ यांना तुरूंगात जाण्याची भिती आहे म्हणून ते ओबीसी बांधवांची दिशाभुल करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मराठा आरक्षणाचा लढा शांततेत सुरू आहे. मराठा शांततेत मुंबईत गेले आणि परत आले. या ऐवजी दुसरा समाज असता तर मुंबईत धिंगाणे झाले असते असेही जरांगे म्हणाले.

Follow Us
खेडमध्ये भीषण दरड दुर्घटना! NDRFची अडकलेल्या जीवांसाठी शर्थ
Ratnagiri | खेडमध्ये भीषण दरड दुर्घटना! NDRFची अडकलेल्या जीवांसाठी शर्थ; दोघांच्या मृत्यूची भीती, नेमकं काय घडलं?
एकच खळबळ! शरद पवार सत्तेत येण्याच्या तयारीत? बड्या नेत्यावर जबाबदारी
एकच खळबळ! शरद पवार सत्तेत येण्याच्या तयारीत? बड्या नेत्याला दिली जबाबदारी अन्...
6700 कोटी वाहून गेले, कमिशन मात्र वाचलं! मिसिंग लिंकवरून राऊतांचा...
Sanjay Raut UNCUT | 6700 कोटी वाहून गेले, कमिशन मात्र वाचलं! मिसिंग लिंकवरून संजय राऊतांचा फडणवीस सरकारवर घणाघात
अतिसुरक्षित लोकभवन परिसरात धक्कादायक घडलं! अचानक मोठा आवाज झाला अन्...
अतिसुरक्षित लोकभवन परिसरात धक्कादायक घडलं! अचानक मोठा आवाज झाला अन्... कर्तव्य बजवत असतानाच जवानाने संपवलं जीवन
मिसिंग लिंकवर दरड... त्यालाही नेहरूच जबाबदार?
Sandeep Deshpande | मिसिंग लिंकवर दरड... त्यालाही नेहरूच जबाबदार? संदीप देशपांडेंचा फडणवीस सरकारला खोचक टोला
महापूर! नद्यामधील पाण्याची पातळी वाढली, ढगफुटीची शक्यता... धो धो धो
महापूर! नद्यामधील पाण्याची पातळी वाढली, ढगफुटीची शक्यता... धो धो धो बरसणार पाऊस; पुढील 24 तास...
संत तुकोबांच्या पालखीवर पावसाचं सावट! देहूत गर्दी करू नका
संत तुकोबांच्या पालखीवर पावसाचं सावट! देहूत गर्दी करू नका; सुनेत्रा पवारांचं मोठं आवाहन
मोठी बातमी! 19 तासांत हटवला 100 टन मलबा! मुंबई-पुणे महामार्ग पुन्हा...
मोठी बातमी! 19 तासांत हटवला 100 टन मलबा! मुंबई-पुणे महामार्ग पुन्हा झाला सुरू
दिल्लीकडे मुख्यमंत्री फडणवीसांची धाव!; मंत्रिमंडळ विस्ताराच्या....
CM Devendra Fadnavis | दिल्लीकडे मुख्यमंत्री फडणवीसांची धाव!; मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांदरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली?
गोदावरी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ; दुतोंड्या मारुतीपर्यंत...
Nashik Godavari River | गोदावरी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ; दुतोंड्या मारुतीपर्यंत पोहचलं पाणी; नाशिकला ढगफुटीचा इशारा