AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! विलास घुले हत्याकांडात बजरंग सोनावणे यांच्या मुलाची होणार चौकशी

बीडमधील विलास घुले हत्याकांडात मोठी अपडेट समोर आली आहे. खासदार बजरंग सोनावणे यांचे पुत्र सौरभ सोनावणे यांची विशेष तपास पथकाकडून (SIT) चौकशी होणार आहे. फिर्यादीच्या पुरवणी जबाबात नाव आल्याने सौरभ सोनावणे आज केज पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर राहणार आहेत. या चौकशीनंतर एसआयटी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोठी बातमी ! विलास घुले हत्याकांडात बजरंग सोनावणे यांच्या मुलाची होणार चौकशी
| Updated on: Jun 27, 2026 | 9:27 AM
Share

बीडमधील केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुवले हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या हत्याप्रकरणात खासदार बजरंग सोनावणे यांच्या मुलाची एसआयटीकडून चौकशी होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विलास घुले हत्याप्रकरणी सौरव सोनावणे यांची चौकशी होणार असल्याचं सूत्र सांगत आहेत. सौरव सोनावणे हे आज केज पोलीस ठाण्यात हजर राहून स्वतः चौकशीला सामोरे जाणार असल्याचंही सूत्रांकडून कळतंय. विलास घुले हत्या प्रकरणात फिर्यादीने पुरवणी जबाबात नाव दिलेल्या खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणे यांना चौकशीसाठी एसआयटी ने पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आल्याची माहिती समोर आली. आज दुपारी सौरव सोनवणे स्वतः एसआयटी च्या चौकशीसाठी हजर होतील.

या आधी देखील खासदार बजरंग सोनवणे आणि सौरव सोनवणे यांनी, पोलीस ज्या ज्या वेळी बोलावतील त्या त्या वेळी सहकार्य करू असे माध्यमांसमोर सांगितले होते. त्यामुळे आज सौरव सोनावणे हे स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर राहणार असल्याची माहिती मिळत आहे. आजच्या चौकशीनंतर एसआयटी काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.

बातमी अपडेट होत आहे. 

Follow Us
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा, शिंदे, चाकणकर अन्..
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आला समोर
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला... बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्
मोठी बातमी! प्रवाशांचा श्वास गुदमरला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्रेस
ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याचं धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच मोठं
Omraje Nimbaklar | ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याने धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच केलं मोठं विधान, पुन्हा...
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री
CM Devendra Fadnavis | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कुटुंबीयांच्या भेटीला
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत...
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत... बड्या नेत्याने एक एक करत सगळंच सांगितलं
एकच खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री
खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री; त्याला सगळंच... डोकं चक्रावणारा खुलासा
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन नेत्यांमध्ये रुसवारुसवी... कारण अत्यंत चकित करणार
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची ऑफर?