AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भोंदूबाबा अशोक खरात महिलांसाठी वापरायचा वेगळा पॅटर्न… आणखी एका मोठ्या अपडेटने उडवली खळबळ

भोंदूबाबा अशोक खरात महिलांना गूढ औषध द्यायचा आणि त्यानंतर काही वेळातच महिलांना मळमळणं, डोकं गरगरणं, डोके जड होणं... असे प्रकार सुरु व्हायचे आणि याप्रकरणी समोर आलेल्या आणखी एका मोठ्या अपडेटने खळबळ उडवली आहे.

भोंदूबाबा अशोक खरात महिलांसाठी वापरायचा वेगळा पॅटर्न... आणखी एका मोठ्या अपडेटने उडवली खळबळ
Ashok Kharat
| Updated on: Mar 31, 2026 | 10:21 AM
Share

स्वयंघोषित ज्योतिषी आणि भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने सर्वत्र वातावरण तापलं आहे. रोज भोंदूबाबा प्रकरणी वेगवेगळ्या आणि धक्कादायक अपडेट समोर येत असल्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.. अशी मागणी होत आहे. दरम्यान, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार बाबा महिलांसाठी वेगळा मोबाईल फोन वापरत होता. त्या मोबाईलवर इतर कोणाचे नाही तर, फक्त महिलांचे फोन यायचे आणि भोंदूबाबा त्याच मोबाईलवरून फोन करायचा… अशी माहिती समोर येत आहे.

भोंदू बाबा याच्याकडे महिलांसाठी वेगळा फोन होता, तर इतर भाविकांसाठी वेगळा फोन असल्याची माहिती समोर येत आहे. महिलांच्या नंबर साठी बाबाने वेगळा मोबाईल घेतलेला. वास्तव नक्की काय आहे, हे कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून भोंदूबाबा खरात याचा वेगळात पॅटर्न होता…

भोंदू बाबा महिलांशी संपर्क साधण्यासाठी जो मोबाईल वापरत होता, त्या मोबाईलमध्ये फक्त महिलांचे नंबर असल्याची माहिती समोर आली आहे. एवढंच नाही तर, बाबाच्या प्रभावाखाली असलेल्या महिलांचे नंबर वेगळ्याच नावाने सेव्ह केले होते. आता याप्रकरणी अधिक चौकशी सुरु आहे.

सांगयचं झालं तर, भोंदूबाबा अशोक खरात याचे काळे सत्य समोर आल्यानंतर 17 मार्च रोजी खरात याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आण 18 मार्च रोजी पहाटेच पोलिसांना त्याला अटक केली. त्यानंतर 1 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे.

लिंगपिसाट अशोक खरातच्या काळा कारनाम्यांचे जवळपास 56 व्हिडीओ समोर आले. तसेच त्याच्याविरोधात 11 तक्रारी दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. भोंदूबाबाने महिलांना गूढ औषध देत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. एवढंच नाही तर, अल्पवयीन मुलींवर देखील त्याने अत्याचार केल्याची माहिती समोर येत आहे.

अशोक खरात याने फक्त महिलांवर अत्याचारच नाही तर, अनेक लोकांची आर्थिक फसवणूक, लुबाडणूक केली आहे.. अनेक उद्योजकांनी देखील त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. एसआयटीचं पथक या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून भोंदू खरातचे अनेक कारनामे, त्याची अश्लील कृत्य, लोकांना फसवण्यासाठी त्याने वापरलेल्या युक्त्या, या एकेक गोष्टींचा आता पर्दाफाश होत आहे. आता याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...