AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांची प्रकृती कशी? पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर शिंदे म्हणाले…

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती काही दिवसांपूर्वी बिघडली होती. पवार यांना निमोनिया झाल्याची माहिती समोर आली होती.

शरद पवारांची प्रकृती कशी? पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर शिंदे म्हणाले...
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Nov 04, 2022 | 8:36 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निमोनिया झाला होता. त्याच्या उपचारासाठी शरद पवार हे ब्रीच कॅंडी रुग्णालयात उपचार घेत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ब्रीच कॅडी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. यावेळी शरद पवार यांची भेट घेऊन ब्रीच कॅडी रुग्णालयाच्या बाहेर आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत पवार आणि त्यांच्यातील संवाद सांगितला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, त्यांच्या प्रकृतीची मी विचारपूस केली त्यांच्याशी मी बोललो त्यांची तब्येत चांगली आहे, निमोनिया देखील रिकव्हर झाला आहे. माझ्याशी खूप चांगलं बोलले त्यांची तब्येत उत्तम आहे. उद्या शरद पवार यांचे शिबिर आहे त्या शिबिर मध्ये जाऊन पुन्हा ते रुग्णालयामध्ये दाखल होणार असल्याचे म्हंटले आहे. शरद पवारांची तब्येत उत्तम असून त्यांची प्रकृती चांगली आहे त्यांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी शुभेच्छा दिल्या असेही शिंदे म्हणाले.

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती काही दिवसांपूर्वी बिघडली होती. पवार यांना निमोनिया झाल्याची माहिती समोर आली होती.

त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार ब्रीच कॅंडी रुग्णालयात उपचार घेत असून त्यांच्या भेटीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली आहे.

ब्रीच कॅंडी रुग्णालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्यानंतर शरद पवार आणि शिंदे यांच्यामध्ये जवळपास दहा मिनिटे चर्चा झाली आहे.

यावेळी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, त्यांच्या प्रकृतीची मी विचारपूस केली त्यांच्याशी मी बोललो त्यांची तब्येत चांगली आहे,

निमोनिया देखील रिकव्हर झाला आहे. माझ्याशी खूप चांगलं बोलले त्यांची तब्येत उत्तम आहे.

उद्या शरद पवार यांचे शिबिर आहे त्या शिबिर मध्ये जाऊन पुन्हा ते रुग्णालयामध्ये दाखल होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान