दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीस यांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले त्यांनी जर निर्णय घेतला तर आम्हाला…, अखेर कोंडी फोडली
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या गौप्यस्फोटानंतर पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या गौप्यस्फोटानंतर पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. सध्या विलिनीकरणाची कोणतीही चर्चा नाही, परंतु जर अजित पवार असते तर बारा फेब्रुवारी रोजीच विलिनीकरण झालं असतं. त्यांनी मला याबाबत कल्पना दिली होती, असा गौप्यस्फोट सुनील तटकरे यांनी केला होता. यावरून आता चर्चेला उधाण आलेलं असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
