एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारांच्या समंतीनेच गोकुळचा निर्णय, मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा
गोकुळवर राज्य सरकारने चार संचालक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून शिंदे गटाने राज्य सरकारवर टीका केली होती. गोकुळमध्ये राजकारण करता कामा नये. जनमताचा कौल मानला पाहिजे, असं शिंदे गटाने म्हटलं होतं. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त करताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या संमतीनेच हा निर्णय घेण्यात आला होता, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Follow Us