AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis: ‘त्यावेळेस झोपले होते का?’ डिलिमिटेशन बिलावरून देवेंद्र फडणवीसांची विरोधकांना सणसणीत चपराक, म्हणाले हे तर लबाड…

Devendra Fadnavis on Delimitation Bill: डिलिमिटेशन, मतदारसंघाची पुनर्रचना होऊन, आमच्या महिलांकरिता जागा आरक्षित होणार आहे. २०२९ च्या सर्व राज्यांच्या विधानसभेत आणि लोकसभेत ३३ टक्के जागा या महिलांकरिता आरक्षित असतील. खरं म्हणजे विरोधी पक्षांच्या नेत्यांचं, जे या बिलाला विरोध करत आहेत, त्यांचं वक्तव्य मी ऐकलं आहे.

Devendra Fadnavis: 'त्यावेळेस झोपले होते का?' डिलिमिटेशन बिलावरून देवेंद्र फडणवीसांची विरोधकांना सणसणीत चपराक, म्हणाले हे तर लबाड...
ब्रेकिंग न्यूज
| Updated on: Nov 29, 2026 | 12:36 PM
Share

Devendra Fadnavis on Delimitation Bill: मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकावर मोठा हल्लकल्लोळ उठला आहे. इंडिया आघाडीतून भाजपवर मोठा हल्लाबोल सुरू आहे. त्याचवेळी ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा समाचार घेतला. त्यांनी विरोधक दुटप्पी भूमिका घेत असल्याचे सांगत मोठा हल्लाबोल केला. त्यांनी विरोधकांना एक खणखणीत सवाल विचारला आहे.

त्यावेळी झोपला होता का?

डिलिमिटेशन, मतदारसंघाची पुनर्रचना होऊन, आमच्या महिलांकरिता जागा आरक्षित होणार आहे. २०२९ च्या सर्व राज्यांच्या विधानसभेत आणि लोकसभेत ३३ टक्के जागा या महिलांकरिता आरक्षित असतील. खरं म्हणजे विरोधी पक्षांच्या नेत्यांचं, जे या बिलाला विरोध करत आहेत, त्यांचं वक्तव्य मी ऐकलं आहे. मला इतकंच म्हणावसं वाटतं की ते लबाडी करत आहेत. जेव्हा २०२३ मध्ये जेव्हा महिला आरक्षण बिल आणण्यात आलं होतं. तेव्हाच स्पष्ट करण्यात आलं होतं की, हे आरक्षण लागू करण्यासाठी मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणावं लागेल.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow Us
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश...
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश जाधव यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, थेट म्हणाले...
विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' राऊतांचा
Sanjay Raut : 'विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' संजय राऊतांचा दावा
मेळघाटात अदानींच्या जलविद्युत प्रकल्पाला विरोधाची धग वाढली; युवक...
मेळघाटात अदानींच्या जलविद्युत प्रकल्पाला विरोधाची धग वाढली; युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा!
शरद पवारांच्या NCP ने डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात मतदान करावे...
शरद पवारांच्या NCP  ने डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात मतदान करावे; काँग्रेस नेत्याचे पुन्हा आवाहन!
बारामतीच्या पॉवर मॅरेथॉनमध्ये अजितदादांची आठवण; दत्तात्रय भरणे भावुक,
बारामतीच्या पॉवर मॅरेथॉनमध्ये अजितदादांची आठवण; दत्तात्रय भरणे भावुक, सुनेत्रा पवारांचेही केले कौतुक!
आधी भ्रष्टाचाराचे शिरोमणी म्हणाले, आता सोबत का घेताय? संजय राऊतांचा...
आधी भ्रष्टाचाराचे शिरोमणी म्हणाले, आता सोबत का घेताय? संजय राऊतांचा अमित शाहांना सवाल
मोठी बातमी! समाजवादी पक्षाचा खासदारांना व्हिप, तीन विधेयकांविरोधात...
मोठी बातमी! समाजवादी पक्षाचा खासदारांना व्हिप, तीन विधेयकांविरोधात मतदानाचे आदेश
भिवंडीत प्रसिद्ध मॉलमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या खजुरात अळ्या...
भिवंडीत प्रसिद्ध मॉलमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या खजुरात अळ्या; ग्राहकांमध्ये संताप!
डिलिमिटेशन विधेयकाविरोधात काँग्रेसची मोठी तयारी! मल्लिकार्जुन खर्गें..
डिलिमिटेशन विधेयकाविरोधात काँग्रेसची मोठी तयारी! मल्लिकार्जुन खर्गें घेणार स्टॅलिन-पवारांची प्रत्यक्ष भेट