AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Khavadya Dongar : अरे बाबा मी तुला आयफोन 15 देतो पण तू असे करू नको, कुणालला विनंती, तरीही खवड्या डोंगराहून..

कुणाल चांदगुडे या 19 वर्षीय मुलाचा आयफोनचा हट्ट एका कुटुंबाचा शेवट ठरला. कुणालला वाचवण्यासाठी ते वडील आणि आईचाही मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ पुढे आला. छत्रपती संभाजीनगरमधील या घटनेने एकच खळबळ उडाली.

Khavadya Dongar : अरे बाबा मी तुला आयफोन 15 देतो पण तू असे करू नको, कुणालला विनंती, तरीही खवड्या डोंगराहून..
Kunal Chandgude
| Updated on: Aug 22, 2026 | 1:44 PM
Share

छत्रपती संभाजीनगर येथे एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. लेकाने आयफोन 15 साठी हट्ट धरला. वडील ते पूर्ण करत नव्हते. मग काय पोरगा जीव द्यायला डोंगरावर केला. आईने लेकाला वाचवण्यासाठी प्रत्येक प्रयत्न केले. पण तो कोणाचेही ऐकला नाही. लेकाला वाचवण्यासाठी वडील पुढे गेले. पण मुलासोबत तेही दरीत कोसळले. दोघांना पडताना पाहून आईनेही उडी घेतली. एका आयफोनच्या नादात सर्व कुटुंब गेले. मुलगा कुणाल चांदगुडे वय 19, वडील मुरलीधर चांदगुडे वय 48 आणि आई संगीता चांदगुडे अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत. आयफोनवरून मुलाचा आणि वडिलांचा वाद वाढला. त्यानंतर तो जीव देण्यासाठी खवड्या डोंगरावर पोहोचला. त्याला वाचवण्यासाठी उपस्थित लोकांनी आणि त्याच्या आईने प्रयत्न केली. पोलिसही जीव तोडून त्याला सांगत होते.

उपस्थित लोकांनी कुणाल याला प्रचंड समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आईने वडिलांना सोडते आणि आपण दोघेच राहू असेही म्हटले, पण कुणाल चांदगुडे याला ते मान्य नव्हते. यादरम्यान उपस्थित असलेल्यांपैकी अनेकांनी मी तुला आयफोन 15 देतो पण तू असे करू नको म्हटले. उपस्थितांनी त्याला आयफोन 15 देण्याचे वचन दिले.

माजी सरपंच संजय जाधव यांनी सांगितले की, पालकांनी आपल्या मुलाची खूप मनधरणी केली, पण तो ऐकत नव्हता. सकाळी दहाच्या सुमारास कुणाल हा डोंगराच्या कडेला जाऊन बसला होता. तो तिथून हलत नव्हता. लोकांची गर्दी जमली. पोलिसांनाही त्याबाबत माहिती दिली आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तो कोणाचेही ऐकत नव्हता.

त्याच्या आईच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. आई त्याला सतत बोलत होती. पण तो आईलाही बोलताना सतत जागा बदल होता. ज्यामुळे जाळी लावूनही काही उपयोग होत नव्हता. तो तरुण नैराश्याचा सामना करत असल्याचे दिसत होते. मी तिथे सकाळी 10 ते 1 तिथेच होतो. मी त्याला जवळपास 3 तास समजवण्याचा प्रयत्न केला. पण तो ऐकतच नव्हता. तू सुरक्षित आहे, असे पाऊल उचलू नको, मी त्याला सांगितले.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?