बिग बास्केट आणि अमेझॉनला टक्कर, Flipkart आता ऑनलाईन भाज्या विकणार

अमेझॉनप्रमाणे ई-कॉमर्स कपंनी फ्लिपकार्टहगी आता भारतात ऑनलाईन भाज्या आणि फळं विकणार (Flipkart sale online food and fruits) आहे.

बिग बास्केट आणि अमेझॉनला टक्कर, Flipkart आता ऑनलाईन भाज्या विकणार
खरेदी अधिक सुलभ करण्यासाठी फ्लिपकार्टने अ‍ॅपमध्ये लाँच केला कॅमेरा
Follow us
| Updated on: Jan 17, 2020 | 11:10 PM

मुंबई : अमेझॉनप्रमाणे ई-कॉमर्स कपंनी फ्लिपकार्टही आता भारतात ऑनलाईन भाज्या आणि फळं विकणार (Flipkart sale online food and fruits) आहे. कंपनीने लवकरच हा पायलट प्रोजेक्ट सुरु करणार आहे. यासाठी कंपनी डोअर-टू-डोअर भाज्या विकणार आहे. ही सेवा सुरु केल्यावर फ्लिपकार्टची स्पर्धा big basket, grofers आणि amazone सारख्या ई-कॉमर्स कंपनीसोबत (Flipkart sale online food and fruits) होणार आहे.

भाज्या डिलिव्हरी करण्यासाठी फ्लिपकार्ट मार्केट प्लेसवर वेंडर्ससोबत पार्टनरशिप करणार आहे.

अमेझॉन फ्रेश सर्व्हिसकडून भाज्या, फळं आणि डेअरी प्रोडक्ट डिलिव्हरी केले जातात. अमेझॉनने फास्ट डिलिव्हरी करण्यासाठी दोन तासाची वेळ ठेवली आहे. तर फ्लिपकार्टही आता अमेझॉनच्या पाऊलावर पाऊल ठेवत आहे.

“आतापर्यंत पुरवठा करणाऱ्या चैनच्या काही कारणामुळे ही सर्व्हिस सुरु करण्यास वेळ लागला. सध्या हा पायलट प्रोजेक्ट हैदराबादमध्ये सुरु करण्यात येत आहे”, असं कंपनीने सांगितले.

Flipkart च्या व्हेजिटेबल अँड फ्रूट्स डिलिव्हरी सर्विस कधी सुरु करणार याबद्दल अजून कंपनीने माहिती दिलेली नाही.

दरम्यान, ऑनलाईन भाज्या खरेदी करण्याचा ट्रेण्ड मार्केटमध्ये वाढला आहे. मेहनत आणि वेळ वाचवण्यासाठी ऑनलाईन व्हेजिटेबल शॉपिंग सोपी आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.