AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यंदाच्या पावसाळ्यात 19 वेळा समुद्राला येणार मोठी भरती,या तारखांना सावध राहा

मोठी भरती असण्याच्या कालावधीदरम्यान नागरिकांनी समुद्रकिनाऱ्याजवळ जाऊ नये, तसेच या मुंबई महानगरपालिकेद्वारे वेळोवेळी देण्यात येणा-या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिकेने नागरिकांना पुन्हा एकदा केले आहे.

यंदाच्या पावसाळ्यात 19 वेळा समुद्राला येणार मोठी भरती,या तारखांना सावध राहा
| Edited By: | Updated on: Jun 23, 2025 | 8:38 PM
Share

पावसाळ्याला सुरुवात झाली असली तरी यंदाच्या मान्सूनमध्ये उद्या दि.२४ जूनपासून दि. २८ जून २०२५ पर्यंत असे सलग ५ दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे.यंदाच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या ४ महिन्यांच्या कालावधीदरम्यान १९ वेळा समुद्राला मोठी भरती असणार आहे. यावेळी समुद्रात साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे नागरिकांना या दिवसात समुद्राच्या किनारी पावसात भिजताना सावधान राहावे असे म्हटले जात आहे.

उद्याच्या मंगळवार दि. २४ ते २८ जून २०२५ पर्यंत असे सलग पाच दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात म्हणजेच जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीदरम्यान एकूण १९ वेळा समुद्राला मोठी भरती येणार आहे. या भरती दरम्यान समुद्रामध्ये साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत. या पावसाळ्यातील मोठ्या भरतीचा तपशिल मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत जाहीर करण्यात आला आहे.

सर्वाधिक उंचीची लाट दि. २६ जून रोजी उसळणार

यामध्ये भरतीचा दिनांक आणि वेळ यासह भरती दरम्यान समुद्रात उसळणा-या लाटांची उंचीदेखील नमूद करण्यात आली आहे. यानुसार यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक उंचीच्या लाटा दि. २६ जून २०२५ रोजी उसळणार आहेत. मोठी भरती असण्याच्या सर्व दिवशी भरती कालावधीदरम्यान नागरिकांनी समुद्रकिनाऱ्याजवळ जाऊ नये, तसेच या मुंबई महानगरपालिकेद्वारे वेळोवेळी देण्यात येणा-या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिकेने नागरिकांना पुन्हा एकदा केले आहे.

यंदाच्या पावसाळ्या दरम्यान मोठ्या भरतीचा तपशिल खालीलप्रमाणेः-

जून २०२५

१. मंगळवार, दि. २४ जून सकाळी – ११.१५ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.५९

२. बुधवार, दि. २५ जून दुपारी – १२.०५ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.७१

३. गुरुवार, दि. २६ जून दुपारी – १२.५५ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.७५

४. शुक्रवार, दि. २७ जून दुपारी – ०१.४० वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.७३

५. शनिवार, दि. २८जून दुपारी – ०२.२६ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.६४

जुलै २०२५

१. गुरुवार, दि. २४ जुलै सकाळी – ११.५७ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.५७

२. शुक्रवार, दि. २५ जुलै दुपारी – १२.४० वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.६६

३. शनिवार, दि. २६ जुलै दुपारी – ०१.२० वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.६७

४. रविवार, दि. २७ जुलै दुपारी – ०१.५६ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.६०

ऑगस्ट २०२५

१. रविवार, दि. १० ऑगस्ट दुपारी – १२.४७ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.५०

२. सोमवार, दि. ११ ऑगस्ट दुपारी – ०१.१९ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.५८

३. मंगळवार, दि. १२ ऑगस्ट दुपारी – ०१.५२ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.५८

४. शनिवार, दि. २३ ऑगस्ट दुपारी – १२.१६ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.५४

५. रविवार, दि. २४ ऑगस्ट दुपारी – १२.४८ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.५३

सप्टेंबर २०२५

१. सोमवार, दि. ०८ सप्टेंबर दुपारी – १२.१० वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.५७

२. मंगळवार, दि. ०९सप्टेंबर दुपारी – १२.४१ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.६३

३. बुधवार, दि. १०सप्टेंबर मध्यरात्री – ०१.१५ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.५९

४. बुधवार, दि. १० सप्टेंबर दुपारी – १३.१५ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.५७

५. गुरुवार, दि. ११ सप्टेंबर मध्यरात्री – ०१.५८ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.५९

Follow Us
मोदी-शिंदेंचा विठ्ठलाच्या मूर्तीसोबतच्या फोटोवर काँग्रेसची बोचरी टीका
Congress on Eknath Shinde- PM Modi | जोडे का नाही काढले?; मोदी-शिंदेंचा विठ्ठलाच्या मूर्तीसोबतच्या फोटोवर काँग्रेसची बोचरी टीका
सरसंघसंचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमात ठाकरेंचा नेता...
सरसंघसंचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमात ठाकरेंच्या बड्या नेत्याची हजेरी, थेट...
सुरेश धस यांनी शिव्या का दिल्या? अखेर कार्यालयाकडून मोठं स्पष्टीकरण
Suresh Dhas | सुरेश धस यांनी शिव्या का दिल्या? अखेर कार्यालयाकडून मोठं स्पष्टीकरण
फुटीर खासदारांसोबतच्या बैठकीनंतर आता एकनाथ शिंदे पुन्हा भाजपच्या...
फुटीर खासदारांसोबतच्या बैठकीनंतर आता एकनाथ शिंदे पुन्हा भाजपच्या वरिष्ठांना भेटणार, कारण...
सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना मोदींची गद्दारांशी भेट का?
Uddhav Thackeray | सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना मोदींची गद्दारांशी भेट का? उद्धव ठाकरे यांचा सवाल
राष्ट्रवादीत मोठा बदल होणार? सुनेत्रा पवार- प्रशांत किशोर भेटीबाबत...
राष्ट्रवादीत मोठा बदल होणार? सुनेत्रा पवार- प्रशांत किशोर भेटीबाबत बड्या नेत्याचं मोठं विधान
फेसबुकवरून सरकार चालत नाही म्हणायचे, आता इन्स्टाग्रामवरून देश चालवतात!
Uddhav Thackeray | फेसबुकवरून सरकार चालत नाही म्हणायचे, आता इन्स्टाग्रामवरून देश चालवतात!; उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
ही वादळापूर्वीची शांतता, नंतर... उद्धव ठाकरे एका वाक्यातच म्हणाले
ही वादळापूर्वीची शांतता, नंतर... उद्धव ठाकरेंनी एका वाक्यातच दिली कोर्टातील सुनावणीबाबत मोठी प्रतिक्रिया
आयुष्यात कोणताही ठराविक कोर्स... PM मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र
PM Narendra Modi Live: आयुष्यात कोणताही ठराविक कोर्स... IIT दिल्लीत पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र
उमेश पाटलांच्या एका पोस्टने वाढवलं राष्ट्रवादीचं टेन्शन
Umesh Patil on NCP | दादांनी उभ्या केलेल्या पक्षाच्या फांदीवर कुऱ्हाड चालवण्यात...; उमेश पाटलांच्या एका पोस्टने वाढवलं राष्ट्रवादीचं टेन्शन