LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर ...

LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Picture

घोडबंदर रोडवरील दुचाकी अपघातात आई-मुलीचा मृत्यू

घोडबंदर रोडवर दुचाकीचा अपघात, गाडीवरील आई मुलीचा मृत्यू, वडील जखमी, कंटेनर चालकाला अटक

11/10/2019,9:38AM
Picture

पुण्यात कामशेत बोगद्याच्या पुढे एक्सप्रेस हायवेवर कुरिअर ट्रकला आग

पुण्यात कामशेत बोगद्याच्या पुढे एक्सप्रेस हायवेवर कुरिअर ट्रकला आग, पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली

11/10/2019,8:57AM
Picture

नागपूरमध्ये अर्ध्या शहरात पाणी पुरवठा बंद राहणार

नागपूर येथे पाणी व्यवस्था करणाऱ्या नेटवर्कमधील गळती दुरुस्ती सुरू होणार, 12, 13 ऑक्टोबरला अर्ध्या शहरात पाणी पुरवठा बंद राहणार, आसीनगर झोन, मंगळवारी झोन, लकडगंज झोन, सातरंजीपुरा झोन, नेहरू नगर झोन भागात पाणी पुरवठा बंद राहणार

11/10/2019,8:55AM
Picture

सांगलीतील दुष्काळी भागात अतिवृष्टी

सांगलीतील दुष्काळी भागात अतिवृष्टी, अग्रणी नदीला पूर, जीव धोक्यात घालून पुलावरून जाताना युवक बाईकसह पाण्यात वाहून गेला, युवक सुखरुप

11/10/2019,8:53AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *