AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंदोरीकर महाराजांची गुड्डी काय करते… डान्सचा व्डिडीओ व्हायरल होताच कमेंटचा पाऊस, थेट कंबर लचकलीवर..

इंदुरीकर तूफान चर्चेत असणारे नाव आहे. इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून काहीजण आर्श्चयचकीत झालेत. महाराजांची मुलगी एका गाण्यावर डान्स करताना दिसतंय.

इंदोरीकर महाराजांची गुड्डी काय करते... डान्सचा व्डिडीओ व्हायरल होताच कमेंटचा पाऊस, थेट कंबर लचकलीवर..
Indurikar Maharaj daughter dance
| Updated on: Sep 01, 2026 | 5:21 PM
Share

इंदोरीकर महाराज त्यांच्या किर्तनामुळे तूफान चर्चेत असतात. अनेकदा किर्तनात ते जे बोलतात, त्यावरून मोठा वादही उफाळतो. काही दिवसांपूर्वीच इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचे लग्न पार पडले. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उडाली. आपल्या किर्तनात साधी लग्न करा म्हणून समाजाला उपदेश करणारे महाराज स्वत:च्या मुलीच्या लग्नात सर्वकाही विसरले. आपल्या किर्तनात महाराज कायमच लग्नात ज्याप्रकारे पैसे उडवले जातात, त्यावर भाष्य करताना दिसले. हेच नाही तर पोरी लग्नात कशा नाचतात, त्यावरही महाराज अनेकदा खालच्या पातळीवर जाऊन टीका करताना दिसले. हेच नाही तर माझी गुड्डी माझी गुड्डी म्हणून आई वडील कशी मुलींना डोक्यावर बसवतात, हे सांगतानाही ते अनेकदा दिसले. महाराजांच्या मुलीच्या साखरपुड्यातील थाट पाहून मोठा वाद निर्माण झाला. त्याचवेळी इंदुरीकर महाराज यांनी थेट म्हटले होते की, आता बघा माझ्या मुलीचे लग्न कसे करतो, जे करायचे ते करा.

इंदोरीकर महाराजांनी म्हटल्याप्रमाणेच केले. साखरपुड्यापेक्षाही लग्न अधिक धुमधडाक्यात केले. इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा शाही विवाह सोहळा संगमनेरमध्ये पार पडला. या लग्नालासाठी 100 एकरावर मंडप उभारण्यात आला होता. भव्य रूखवत मांडणी आणि पारंपारिक देखाव्यांनी लक्ष वेधले होते. जेवणात कित्येक तरी पदार्थ होते, खास व्यवस्था करण्यात आली होती.

इंदोरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचे लग्न साहिल चिलपसोबत झाले. काही दिवसांपूर्वीच ज्ञानेश्वरी हिचा मंगळागाैरचा कार्यक्रम पार पडला. त्यातच आता महाराजांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हायरल व्हिडीओत ज्ञानेश्वरी डान्स करना दिसतंय. ज्ञानेश्वरी हिच्यासोबत अजून एक महिला डान्स करताना दिसतंय. मागे लाल रंगाच्या साडीत ज्ञानेश्वरी डान्स करताना दिसतंय.

नाचू किती नाचू किती कंबर लचकली… या गाण्यावर इंदोरीकर महाराजांची मुलगी डान्स करताना दिसतंय. काही सेकंदाचे हे रिल तयार करण्यात आले. हा व्हिडीओच आता व्हायरल होत आहे. यावर मोठ्या प्रमाणात कमेंटही केल्या जात आहे. काहीजण ट्रोल करताना देखील दिसत आहेत. एकाने कमेंट करत म्हटले की, बाप काय करतोय पोरगी काय करतीये… दुसऱ्याने लिहिले की,इंदोरीकर महाराजांची गुड्डी काय करतंय… तिसऱ्याने लिहिले की, महाराजांना एक सांगणे आहे की, दुसऱ्यांच्या मुलीला नाव ठेवू ना… सगळ्यांच आपली मुलगी प्रिय असते.

Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल