AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंगेशकर रुग्णालय गर्भवती मृत्यूप्रकरण: डॉ. घैसास यांच्यावर अखेर गुन्हा दाखल

ससून रुग्णालयाचा अहवाल मागविण्यात आला होता. त्यात डॉ.घेसास याने हलगर्जीपणा केल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही कारवाई झाली असून त्यांच्यावर अखेर गुन्हा दाखल झाला आहे.

मंगेशकर रुग्णालय गर्भवती मृत्यूप्रकरण: डॉ. घैसास यांच्यावर अखेर गुन्हा दाखल
| Updated on: Apr 19, 2025 | 8:36 PM
Share

पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणात रुग्णालयाचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर 106(1) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. ससून रुग्णालयाच्या फेर चौकशी अहवालात घैसास यांनी हलगर्जीपणा  केल्याचा ठपका ठेवला होता. त्यानंतर एकूण तीन अहवाल आल्यानंतर ही कारवाई झाली आहे. अलंकार पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

पुण्याच्या दीनानाथ रुग्णालयात गर्भवती महिलेला दाखल करुन घेण्यासाठी डिपॉझिट न दिल्याने तिच्यावर वेळेत उपचार न मिळून तिचा मृत्यू झाला होता. गर्भवती रुग्ण तनिषा भिसे यांच्या नातेवाईकांकडे २० लाखाचे डिपॉझिट मागण्यात आले होते. ते पैसे न भरल्याने या महिलेला दोन ते पाच तास  तिष्ठत ठेवण्यात आले होते. त्यामुळे अखेर अन्य हॉस्पिटलमध्ये नेण्यात वेळ गेल्याने जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर अतिरक्तस्रावाने तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला होता.

 रुग्णाला पाच तास तिष्ठत ठेवले

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डॉ.घैसास यांनी रुग्णाला डिपॉझिट न भरल्याने उपचार सुरु केले नाहीत. त्याला तिष्ठत ठेवल्याने त्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचे हा मृत्यू हलगर्जीपणामुळे झाल्याचा ठपका आरोग्य विभागाच्या समितीच्या पहिल्याच अहवालात ठेवला होता.डॉ. सुश्रुत घैसास आणि त्यांच्या पथकाने पाच तास रुग्णाला एडमिट केले नाही. पेशंटची सर्व हिस्ट्री माहीती असूनही तातडीचे कोणतेही उपचार सुरु केले नाहीत. त्यामुळे डॉ. घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रावर टाच आणावी, अशी मागणी भाजप आमदार अमित गोरखे यांनी केली होती.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा