उलट्या, चक्कर आणि रक्तदाब कमी… मनोज जरांगेंची तब्येत बिघडली, दिवसभर उन्हात बसल्याचा फटका
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली आहे. दिवसभर उन्हात बसल्याने मनोज जरांगे यांना रात्रीच्यावेळी उलट्या सुरू झाल्या. चक्कर यायला लागली. त्यांचा रक्तदाबही कमी झाला. त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने डॉक्टरांच्या पथकांनी तात्काळ धाव घेऊन त्यांची ततपासणी केली.

Breaking News
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली आहे. दिवसभर उन्हात बसल्याने मनोज जरांगे यांना रात्रीच्यावेळी उलट्या सुरू झाल्या. चक्कर यायला लागली. त्यांचा रक्तदाबही कमी झाला. त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने डॉक्टरांच्या पथकांनी तात्काळ धाव घेऊन त्यांची ततपासणी केली. आता त्यांची प्रकृती चांगली असल्याचं सांगितलं जात आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Follow Us
