AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : किल्ले रायगडावर अस्थी विसर्जनाचा घाट? मराठा सेवक समितीनं काय केलाय आरोप?

काही लोक पुस्तक पूजनाच्या नावाखाली बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांच्या अस्थींचं किल्ले रायगडावर (Raigad Fort) विसर्जन करीत असल्याचा त्याचप्रमाणे ही राख चंदन आणि अत्तरामध्ये भिजवून शिव समाधीला लावत असल्याचा आरोप पूजा झोळे (Pooja Zole) यांनी केलाय.

VIDEO : किल्ले रायगडावर अस्थी विसर्जनाचा घाट? मराठा सेवक समितीनं काय केलाय आरोप?
पूजा झोळे
| Edited By: | Updated on: Dec 09, 2021 | 4:42 PM
Share

रायगड : बुधवारी दुपारी किल्ले रायगडावरील (Raigad Fort) शिव समाधीसमोर राखसदृष्य पावडर आणि पुस्तक पूजन करण्यावरून वाद झाला. मराठा सेवक समिती(Maratha Sevak Samiti)च्या पुण्यातील कार्यकर्त्या पूजा झोळे (Pooja Zole) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही घटना उघडकीस आणली.

पुस्तक पूजनाच्या नावाखाली प्रकार सविस्तर वृत्त असं, की काही लोक पुस्तक पूजनाच्या नावाखाली बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांच्या अस्थींचं किल्ले रायगडावर (Raigad Fort) विसर्जन करीत असल्याचा त्याचप्रमाणे ही राख चंदन आणि अत्तरामध्ये भिजवून शिव समाधीला लावत असल्याचा आरोप पूजा झोळे यांनी केलाय.

व्हायरल व्हिडिओनंतर संताप या प्रकरणी पोलिसांनी हस्तक्षेप करीत हे पुस्तक आणि राखसदृष्य पावडर जप्त केलं असून हे पावडर केमिकल अॅनालिसिससाठी पाठवलं आहे. शिवप्रेमींनी समाधीस्थळावर निर्माण झालेल्या या वादाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल (Video Viral) केल्यानंतर घडल्या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त होतोय.

सदानंदाचा उदो उदो.. लाखो गरीबांचा कैवारी खंडेराया का झाला एवढा लोकप्रिय? चंपाषष्ठीच्या निमित्ताने वाचा Special Report

विचित्र अपघात: ऊस घेऊन जाणारा ट्रक पलटी, उलट्या ट्रकवर कंटेनर धडकला, औरंगाबादजवळ भीषण घटना!

तृतीयपंथियांनी औरंगाबादेत अंगावर ओतले रॉकेल, त्रास देणाऱ्या गुरुवर कारवाई करा, अन्यथा इच्छामरण देण्याची मागणी

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.