Raj Thackeray On GDP : नरेंद्र मोदींच्या GDP च्या दाव्यावर राज ठाकरे यांनी विचारला एकदम परफेक्ट निरुत्तर करणारा प्रश्न
Raj Thackeray On GDP : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) मुद्यावरुन नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

Raj thackeray
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) मुद्यावरुन नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. एकदम रास्त, विचार करायला भाग पाडणारा प्रश्न विचारला. जर, या देशाचा GDP 7.8 टक्के आहे, मग पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना सोनं खरेदी करु नका, परदेशात प्रवास करु नका, असं का सांगत आहेत? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे.
(बातमी अपडेट होत आहे)
Follow Us
