AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विलास घुले प्रकरणात लेकाचे नाव, खासदार बजरंग सोनवणे पहिल्यांदाच बोलले स्पष्ट, लहान वयातल्या..

विलास घुले हत्या प्रकरणात मोठी खळबळ उडाली. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव विलास घुले प्रकरणात आले. यावर आता पहिल्यांदाच स्पष्ट बोलताना खासदार बजरंग सोनवणे दिसले आहेत.

विलास घुले प्रकरणात लेकाचे नाव, खासदार बजरंग सोनवणे पहिल्यांदाच बोलले स्पष्ट, लहान वयातल्या..
Bajrang Sonawane
| Updated on: Aug 16, 2026 | 12:31 PM
Share

बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल मालक विलास घुले याच्या हत्येने खळबळ उडाली. विलास घुले याच्या हत्येचा व्हिडीओ व्हायरल झाला. यादरम्यान मारहाण करणारे आरोपी बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि त्यांच्या मुलाचे नाव घेत असल्याचे सांगितले गेले. यासोबतच विलास घुले याच्या कुटुंबियांनीही गंभीर आरोप केले. विलास घुले याच्या न्यायासाठी कुटुंबियांकडून आंदोलन केले जात आहे. यादरम्यानच विलास घुले याच्या पत्नीकडून विषप्राशन करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. भांडण मिटवण्यासाठी गेल्यानंतर विलास घुले त्याची हत्या करण्यात आली. सौरभ बजरंग सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात होती. हेच नाही तर साैरभ बजरंग सोनवणे याची चाैकशी देखील करण्यात आली.

विलास घुले प्रकरणात सतत लेकाचे नाव येत असल्याने बजरंग सोनवणे यांनी मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. नक्की काय घडतंय, यावर बोलताना बजरंग सोनवणे दिसले आहेत. बजरंग सोनवणे यांनी म्हटले की, आपण चांगलं केलेले कुणाला बघवत नाही. आपल्याला नितिमत्तेला माहिती आहे की, आपण कसो वागतो. सुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या प्रमाणे विचार आहेत.

माझ्या मते माझ्यावर कमी मोठा आघात नाही. लहान वयातल्या मुलाला मी काहीतरी शिकवत होतो. बायकोचा विरोध असल्याने राजकारण नक्कीच शिकवले नाही. तो माझे काम हलके करत असताना कोणाला बघत नाही. म्हणून त्याला कुठेतरी अडकवण्याचे काम झाले. मला हेच कळत की, त्याचे नाव का घेतले? मला माझ्या मुलीने सांगितले की, त्यांना चांगले माहिती आहे की, माझे इमोशनल कुठे अडकले.

आणखी वादळ गेले नाही. मुळात म्हणजे राजकीय हस्तक्षेपामुळे जबाबात नाव आल्याचे बजरंग सोनवणे यांनी म्हटले. ब्लॅकमेल केले की, आरोपीत नावे येईल. तिथं नाव घेतले की, गप्प बसलो. पण यापुढे नाव घेणे सोपे होणार नाही. विलास घुले याचे कुटुंबिय आक्रमक आहेत. त्यांच्याकडून आंदोलन केले जात आहे. न्यायाची मागणी करत आहेत.

Follow Us
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा