Bandra Building Collapse | वांद्र्यात सहा मजली रिकाम्या इमारतीचा काही भाग कोसळला, 5 जण जखमी

वांद्र्यात एका रिकाम्या इमारतीचा काही भाग शेजारील दोन दुकानांवर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे (Bandra Building Collapse).

Bandra Building Collapse | वांद्र्यात सहा मजली रिकाम्या इमारतीचा काही भाग कोसळला, 5 जण जखमी
Follow us
| Updated on: Aug 17, 2020 | 11:40 PM

मुंबई : वांद्र्यात एका सहा मजली रिकाम्या इमारतीचा काही भाग शेजारील दोन दुकानांवर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे (Bandra Building Collapse). वांद्र्याच्या रिजवी महाविद्यालयाजवळ रात्री आठ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. बचाव पथकाचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे.

बचाव पथकाने आतापर्यंत पाच जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. बचाव पथकाचं ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. दरम्यान, आतापर्यंत ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलेल्या जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे (Bandra Building Collapse).

वांद्र्यातील शेर्ले राजन रोडवर कल्पना इमारतीजवळ ही दुर्घटना घडली आहे. ही इमारत गेल्या तीन दशकांपासून रिकामी होती. या दुर्घटनेनंतर भाजप नेते आशिष शेलार हेदेखील घटनास्थळी दाखल झाले. याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.