AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election : काँग्रेसची पहिली यादी जाहीर, पहिल्या यादीत 87 उमेदवार जाहीर

मुंबईत काँग्रेसने अखेर आपली उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने मुंबई महानगर पालिका निवडणूकांसाठी वंचित सोबत आघाडी केली आहे. या आघाडीमुळे काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड नाराज असल्याचे सांगण्यात येते.

BMC Election : काँग्रेसची पहिली यादी जाहीर, पहिल्या यादीत 87 उमेदवार जाहीर
bmc election
| Updated on: Jan 03, 2026 | 11:04 AM
Share

मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीची पहिली यादी काँग्रेसने जाहीर केली आहे. मुंबई महानगर पालिकेत काँग्रेसने आधी स्वबळाचा नारा दिला होता. मात्र कालच काँग्रेसेने वंचित सोबत आघाडी केल्याने आता काँग्रेसने पहिली यादी जाहीर केलेली आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीत एकूण 87 उमेदवाराची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या यादीत काँग्रेसने कोणा-कोणाला उमेदवारी जाहीर केली आहे आणि कोणाला तिकीट दिले आहे हे वाचूयात.

कोणाला मिळाली संधी –

पहिल्या यादीत कोणाचा समावेश

येथे पाहा पोस्ट –

आमदार अस्लम शेख आणि खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या मुलाला उमेदवारी

काँग्रेस पक्षाच्या पहिल्या यादीत काँग्रेसच्या दोन नेत्यांच्या कुटुंबियांच्या नावांचा समावेश केला आहे. खासदार चंद्रकांत हंडोरे यांची लेक प्रज्योती हंडोरे यांना प्रभाग क्रमांक 140 मधून उमेदवारी जाहीर केली आहे. तर काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांचा मुलगा आणि बहिणीला देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

15 जानेवारीला मतदान

राज्यातील 29 महानगर पालिकेच्या निवडणूकीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. त्यामुळे जागा वाटपावरुन महायुती आणि आघाडीत चढाओढ सुरु आहे. त्यातच महायुतीच्या विरूद्ध उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र आले आहेत. जागावाटपासाठी जोरदार चढाओढ सुरु असतानाच मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीत काँग्रेसने आधी स्वबळाचा नारा दिला असताना आता वंचित सोबत आघाडी केली आहे.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?