मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांकडून 9 नोव्हेंबरला शासकीय सुट्टी जाहीर, समोर आलं मोठं कारण, काय काय बंद राहणार?
मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सोमवारी 9 नोव्हेंबर रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 9 नोव्हेंबर रोजी शासकीय कार्यालय बंद राहणार आहेत.

मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सोमवारी 9 नोव्हेंबर रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 9 नोव्हेंबर रोजी शासकीय कार्यालय बंद राहणार आहेत. या संदर्भात शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संघटेकडून मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आता हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सोमवारी 9 नोव्हेंबर रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
