AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक डॉ.विश्वास मेहेंदळे यांचे निधन

विश्वास मेहेंदळे यांनी पुण्याच्या आणि कुलाब्याच्या वेधशाळेमध्ये काही काळ नोकरी केली होती. त्यानंतर त्यांची दूरदर्शनवर वृत्तनिवेदक म्हणून त्यांनी काम सुरू केले. मुंबई दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक होते. पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन विभागाचे प्रमुख पदाची जबाबदारी त्यांनी पाहिली.

दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक डॉ.विश्वास मेहेंदळे यांचे निधन
विश्वास मेहेंदळे यांचे निधनImage Credit source: टीव्ही९ नेटवर्क
| Updated on: Jan 09, 2023 | 11:45 AM
Share

मुंबई : दूरदर्शनचे प्रसिद्ध वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे (वय ८४) यांचं वृद्धापकाळाने निधन झालंय. मुलुंड पूर्व इथे त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलंय. मराठी दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक म्हणून विश्वास मेहेंदळे यांनी ओळख मिळवली होती. डॉ. मेहेंदळे यांनी महाराष्ट्र सरकारसाठीही काम केले होते.महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याचे संचालक ते होते. तसेच मराठी बातम्या दिल्ली आकाशवाणीवरुन वाचणारे ते पहिले वृत्तनिवेदक होते.

दूरदर्शनचे पहिले मराठी वृत्तनिवेदक :  विश्वास मेहेंदळे यांनी पुण्याच्या आणि कुलाब्याच्या वेधशाळेमध्ये काही काळ नोकरी केली होती. त्यानंतर त्यांची दूरदर्शनवर वृत्तनिवेदक म्हणून त्यांनी काम सुरू केले. मुंबई दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक होते. पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन विभागाचे प्रमुख पदाची जबाबदारी त्यांनी पाहिली. सिम्बोयसीस इन्स्टिट्यूट ऑफ मिडीया आणि कम्युनिकेशनचे संस्थापक होते. मुंबई दूरदर्शन केंद्राचे संचालक म्हणूनही ते बराच काळ कार्यरत होते. त्यांनी काही गाजलेल्या नाटकांमध्येही काम केलं होते. रंगभूमीवरचा त्यांचा वावर वाखाणण्याजोगा होता. त्यांनी 18 हून अधिक पुस्तकांचे लेखण केलं आहे.

गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती.
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य.
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.