AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एल्फिन्स्टन पुल बंद करण्यावरुन रणसंग्राम, स्थानिक आणि पोलीस आमने-सामने

एल्फिन्स्टन ब्रिज बंद करण्यावरुन परळ-प्रभादेवी येथे स्थानिक नागरिक आणि पोलीस आमने सामने आल्याची घटना शुक्रवारी रात्री घडलीय....

एल्फिन्स्टन पुल बंद करण्यावरुन रणसंग्राम, स्थानिक आणि पोलीस आमने-सामने
Elphinstone Bridge is closed for traffic from friday
| Updated on: Apr 26, 2025 | 6:05 AM
Share

एल्फिन्स्टन ब्रिज बंद करण्यावरुन परळ-प्रभादेवी परिसरातील नागरिक एकवटले आहेत. येथील रहिवाशांना आमचे आधी पुनर्वसन करा आणि नंतर आम्हाला येथे हलवा अशी मागणी करीत शुक्रवारी रात्री आंदोलन केले आहे. शुक्रवार पासून हा ब्रिज वाहतूकीसाठी बंद केलेला आहे त्यामुळे रहिवाशी संतप्त झाले आहेत. पोलीसांना पुल बंद केल्याने रहिवाशांनी आंंदोलन केले आहे.

शिवडी ते न्हावा शेवा सागरी सेतूला –  वरळी सागरी सेतूला जोडण्यासाठी वरळी कनेक्टरचे काम लवकरच सुरु होणार आहे. .यासाठी येथे डबल डेकर ब्रिज बांधण्यात येणार आहे.  मात्र येथे पिलर उभारण्यासाठी एलफिन्स्टन रोड येथील इमारतींना रिकाम्या करण्याचे आदेश एमएमआरडीएने दिले आहेत.  येथे नवा रेल्वे पुल उभारण्यासाठी आणि जुना एल्फिन्स्टन ब्रिज पाडण्यासाठी एल्फिन्स्टन पुल शुक्रवारपासून बंद करण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिकांनी येथे पुल बंद करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना रोखल्याने कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे.

पुनर्वसन याच भागात करा –

या भागातील एल्फिन्स्टन रोड पुलाला शुक्रवार पासून बंद करुन हा ब्रिज तोडण्यास सुरुवात आज पासून होणार होते. त्यानंतर या विभागातील १९ इमारतींना नोटीस दिली आहे. या विभागातील इमारतील तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विभागातील नागरिकांनी ठिय्या मांडत रस्त्यात बसले आहेत. याच भागात पुनर्वसन करावे अशी रहिवाशांची मागणी आहे. परंतू येथे ब्रिजचे पाडकाम करण्यासाठी जेसीपी घेऊन पोहचलेल्या अधिकाऱ्यांना रहिवाशांनी रोखले आहे. गेल्या दीड तासांपासून रहिवाशांचे आंदोलन सुरु आहे.

change the parking directions of Keluskar Road South and Keluskar Road North, adjacent to Chhatrapati Shivaji Maharaj Maidan (Shivaji Park Maidan)

Follow Us
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्ला
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर