AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

[svt-event title=”आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची भेट घेणार” date=”20/05/2019,10:50AM” class=”svt-cd-green” ] आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची भेट घेणार, दीदींच्यानंतर पुन्हा दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी आणि शरद पवार यांची भेट घेणार, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधी पक्षांच्या भेटीगाठींच सत्र सुरुच [/svt-event] [svt-event title=”मुंबई […]

LIVE : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी
| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM
Share

[svt-event title=”आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची भेट घेणार” date=”20/05/2019,10:50AM” class=”svt-cd-green” ] आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची भेट घेणार, दीदींच्यानंतर पुन्हा दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी आणि शरद पवार यांची भेट घेणार, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधी पक्षांच्या भेटीगाठींच सत्र सुरुच [/svt-event]

[svt-event title=”मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, मिनी बस आराम बसला धडकली” date=”20/05/2019,10:06AM” class=”svt-cd-green” ] मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, मिनी बस आराम बसला धडकली दोन जणांचा मृत्यू 13 जण जखमी, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु [/svt-event]

[svt-event title=”पुणे : चिंचवडमधील मधुकर पवळे उड्डाणपूलाखाली पिण्याची पाईपलाईन फुटली” date=”20/05/2019,8:55AM” class=”svt-cd-green” ] पुणे : चिंचवडमधील मधुकर पवळे उड्डाणपूलाखाली पिण्याची पाईपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया, पुण्यात पाणीकपातीचे संकट असताना 15 दिवसात सातत्याने 3 वेळा पाईप लाईन फुटल्याची घटना समोर [/svt-event]

[svt-event title=”पुणे : मंडई गणपती शेजारच्या जुन्या पडक्या वाड्याला आग” date=”20/05/2019,8:40AM” class=”svt-cd-green” ] पुणे : मंडई गणपती शेजारच्या जुन्या पडक्या वाड्याला आग, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल, सुदैवाने जीवितहानी नाही, आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु [/svt-event]

[svt-event title=”सप्तश्रृंगीचं दर्शन घेऊन परतताना चार भाविकांचा जागीच मृत्यू” date=”20/05/2019,8:05AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”महाराष्ट्रात काँग्रेसच्या जागांमध्ये चौपट वाढ ” date=”20/05/2019,7:17AM” class=”svt-cd-green” ] Tv9 C voter exit poll : महाराष्ट्रात भाजपला 19, शिवसेनेला 15, काँग्रेस 8 आणि राष्ट्रवादीला 6 जागा मिळतील, काँग्रेसला 26 पैकी 8 जागी विजय मिळेल असा Tv9 C voter एक्झिट पोलचा अंदाज [/svt-event]

[svt-event title=”देशात पुन्हा एकदा मोदी सरकार, Tv9-C Voter एक्झिट पोलचा अंदाज” date=”20/05/2019,7:15AM” class=”svt-cd-green” ] देशात पुन्हा एकदा मोदी सरकार, Tv9-C Voter एक्झिट पोलचा अंदाज, भाजपप्रणित एनडीएला देशात 287 जागा, तर काँग्रेसप्रणित यूपीएला केवळ 128 जागा मिळतील, असा अंदाज Tv9-C Voter च्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. [/svt-event]

महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.
भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी
भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी.
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग.