LIVE : राष्ट्रवादीला मोठा दणका, गणेश नाईकांचा मुलगा आमदारासह भाजपात प्रवेश निश्चित

[svt-event title=”राष्ट्रवादीला मोठा दणका, गणेश नाईकांचा मुलगा आमदारासह भाजपात प्रवेश निश्चित” date=”29/07/2019,6:06PM” class=”svt-cd-green” ] BREAKING: राष्ट्रवादीला मोठा दणका, गणेश नाईकांचा मुलगा आमदारासह भाजपात प्रवेश निश्चित, समर्थक 57 नगरसेवकांचाही समावेश#NCP #BJP #NaviMumbai https://t.co/geObg8OTjv pic.twitter.com/SUsYPIPVrh — TV9 Marathi (@TV9Marathi) July 29, 2019 [/svt-event] [svt-event title=”उरण येथील तलावात बुडुन युवकाचा मृत्यू” date=”29/07/2019,2:35PM” class=”svt-cd-green” ] तलावात बुडुन एका युवकाचा […]

LIVE : राष्ट्रवादीला मोठा दणका, गणेश नाईकांचा मुलगा आमदारासह भाजपात प्रवेश निश्चित
Follow us
| Updated on: Jul 29, 2019 | 6:08 PM

[svt-event title=”राष्ट्रवादीला मोठा दणका, गणेश नाईकांचा मुलगा आमदारासह भाजपात प्रवेश निश्चित” date=”29/07/2019,6:06PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”उरण येथील तलावात बुडुन युवकाचा मृत्यू” date=”29/07/2019,2:35PM” class=”svt-cd-green” ] तलावात बुडुन एका युवकाचा मृत्यू झाला आहे. उरण येथील पागोटे तलावात ही घटना घडली. ब्रिजेश लाला यादव असं या 20 वर्षीय मृत मुलाचे नाव आहे. [/svt-event]

[svt-event title=”जयसिंगपुरात एटीएम घोटाळा” date=”29/07/2019,12:04PM” class=”svt-cd-green” ] बँक ऑफ बडोदा आणि स्टेट बँकेची 50 लाखांची रक्कम हडपण्यात आली आहे. या घटनेत दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सी.एम.एस इनक्ो सिस्टम लि. च्या दोन कर्मचाऱ्यांनी 50 लाखांची रक्कम एटीएममध्ये न भरता हडप केली. हितेश नरसिंह पटेल आणि अयक्षकुमार प्रदीप पाटील असं या आरोपींची नाव आहेत. [/svt-event]

[svt-event title=”पुणे शहरात एकाच रात्री 8 फ्लॅट फोडले” date=”29/07/2019,11:14AM” class=”svt-cd-green” ] पुणे शहरात एकाच रात्री 8 फ्लॅट फोडले आहेत. ही घटना सहकारनगर परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. सीसीटीव्हीच्या डिव्हीआरची चोरी करण्यात आली आहे. गेल्या 6 महिन्यात सव्वा दोनशे घरफोड्या करण्यात आल्या आहेत. दत्तवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत. [/svt-event]

[svt-event title=”वरळीत कुत्र्याला बेदम मारहाण” date=”29/07/2019,8:16AM” class=”svt-cd-green” ] एका रस्त्या वरच्या कुत्र्याला काठीने बेदम मारण्यात आलं आहे. खूप पाऊस पडत असल्याने तो कुत्रा टर्फ व्ह्यू इमारतीमध्ये शिरला. तिथल्या इमारतीच्या वॉचमेनने इमारतीमधील रहिवासी भाटिया यांच्या सांगण्यावरुन कुत्र्याला बेदम मारहाण केली. बॉम्बे अॅनिमल राईटने वॉचमेन जवाहरलाल जैस्वालवर गुन्हा दाखल केला आहे. सध्या कुत्र्यावर उपचार सुरु असून तो कोमात असल्याचे सांगितलं जात आहे. [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात 65 हजारांच्या बनावट नोट बाळगणाऱ्या दोघांना अटक” date=”29/07/2019,8:10AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात 65 हजाराच्या बनावट नोटा बाळगणाऱ्या दोघांना अटक करण्यात आलीय. शुभम शिरसागर आणि राहुल वचकल अशी या दोन्ही आरोपींची नावं आहेत. दोघेही सातारा जिल्ह्यातील लोणंदचे रहिवासी आहेत. हे दोघंही पुण्यात बनावट नोटा देण्यासाठी येणार असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. दोघांकडून तब्बल 65 हजाराचा बनावट नोटा जप्त करण्यात आल्यात. [/svt-event]

[svt-event title=”वर्ध्यातील प्लास्टिक दुकानाला भीषण आग” date=”29/07/2019,8:07AM” class=”svt-cd-green” ] वर्ध्यातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या न्यू ओम प्लास्टिक दुकानाला भीषण आग लागली. या दुकानातून प्लास्टिक ताडपत्री, छत्र्या, रेनकोट तसच छत किंवा इतर बाबीसाठी वापरल जाणार प्लास्टिक विकल जात होते. रविवारी संध्याकाळी लागलेल्या आगीवर मध्यरात्री 2 वाजता नियंत्रण मिळविले.आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. [/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ ठरला” date=”29/07/2019,8:05AM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार, दक्षिण- पश्चिमच्या कार्यकर्त्यांच्या अभ्यास वर्गाच्या समारोपीय कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट, मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघ बदलाच्या चर्चेला पुर्णविराम, मुख्यमंत्र्यांचं लक्ष ९० हजार मतांची आघाडी [/svt-event]

Non Stop LIVE Update
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.