AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cabinet Portfolio Allocation: खातेवाटपात अजितदादांची दादागिरी की एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व? वाचा संपूर्ण यादी

Cabinet Portfolio Allocation: सर्वाधिक महत्वाचा गृहविभाग भाजपने आपल्याकडे ठेवला आहे. परंतु गृहविभागासारखे महत्वाचे असणारे गृहनिर्माण विभाग एकनाथ शिंदे यांना दिले आहे. अजित पवार यांनी त्यांच्या आवडीचे अर्थखाते दिले गेले आहे. 

Cabinet Portfolio Allocation: खातेवाटपात अजितदादांची दादागिरी की एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व? वाचा संपूर्ण यादी
देवेंद्र फडणवीस
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Dec 22, 2024 | 1:34 PM
Share
Maharashtra Portfolio Allocation : महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनाच्या एका दिवसापूर्वी झाला. त्यानंतर मंत्रिमंडळाची खातेवाटप हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर झाले. महायुतीमधील तिन्ही पक्षांत असलेल्या मतभेदांमुळे खाते वाटप रखडल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आता खाते वाटपात अजित दादांची दादागिरी चालली की एकनाथ शिंदे यांनी वर्चस्व निर्माण केले? हा प्रश्न चर्चेत आला आहे.
एकंदरीत खाते वाटपात तिन्ही पक्षांचे समाधान होईल, अशी खाती दिली गेल्याचे दिसत आहे. सर्वाधिक महत्वाचा गृहविभाग भाजपने आपल्याकडे ठेवला आहे. परंतु गृहविभागासारखे महत्वाचे असणारे गृहनिर्माण विभाग एकनाथ शिंदे यांना दिले आहे. अजित पवार यांनी त्यांच्या आवडीचे अर्थखाते दिले गेले आहे.

फडणवीस यांनी दिले होते संकेत

हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खाते वाटप करण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी थोड्याच वेळात किंवा उद्या सकाळी खातेवाटप जाहीर होणार असल्याचे सांगितले. अखेर रात्री ९ वाजेच्या सुमारास खाते वाटप जाहीर करण्यात येणार आहे.
  • देवेंद्र फडणवीस – गृह
  • अजित पवार – अर्थ
  • एकनाथ शिंदे – नगर विकास, गृह निर्माण
  • चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
  • हसन मुश्रीफ – वैद्यकिय शिक्षण
  • चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
  • गणेश नाईक – वन मंत्री
  • राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा
  • पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
  • उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा
  • गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा
  • दादा भुसे – शालेय शिक्षण
  • गिरीश महाजन – जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
  • संजय राठोड – मृद व जलसंधारण
  • धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
  • मंगल प्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
  • जयकुमार रावल – विपणन, शिष्टाचार
  • अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकरण
  • अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय
  • आशिष शेलार – माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक
  • शंभुराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
  • माणिकराव कोकाटे – कृषी
  • दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास मंत्रालय
  • जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज
  • नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन
  • संजय सावकारे – कापड
  • संजय शिरसाट – सामाजिक न्याय
  • प्रताप सरनाईक – वाहतूक
  • भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन
  • मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन
  • नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
  • आकाश फुंडकर – कामगार
  • बाबासाहेब पाटील – सहकार
  • प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

राज्यमंत्री (State Ministers )

  • माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण
  • आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय
  • मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा
  • इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन
  • योगेश कदम – गृहराज्य शहर
  • पंकज भोयर – गृहनिर्माण

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?