Nita Mukesh Ambani Culture Center | अंबानी कुटुंबाचं कला क्षेत्रासाठी ऐतिहासिक पाऊल, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी निशुल्क

भारतातील पहिल्यावहिल्या मल्टी कल्चर आर्ट सेंटरचं आज लोकार्पण झालं. मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉप्लेक्समध्ये नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा आज उद्घाटन सोहळा पार पडला.

Nita Mukesh Ambani Culture Center | अंबानी कुटुंबाचं कला क्षेत्रासाठी ऐतिहासिक पाऊल, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी निशुल्क
Follow us
| Updated on: Mar 31, 2023 | 10:46 PM

मुंबई : भारतातील पहिल्यावहिल्या मल्टी कल्चर आर्ट सेंटरचं आज लोकार्पण झालं. मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉप्लेक्समध्ये नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा आज उद्घाटन सोहळा पार पडला. भारतीय संस्कृती, कलेचं वैविध्य दर्शवणारं हे व्यासपीठ असेल. देशभरातील विविध कलेचे प्रकार, नृत्य, अभिनय, संगीत, साहित्य क्षेत्रातील कार्यक्रम या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये सादर केले जाणार आहेत. आज याचा प्रारंभ होतोय.

या सेंटरमध्ये तीन नाट्यगृह, 2000 आसनांची क्षमता असणारं नाट्यगृह, लहान कार्यक्रमांसाठी 250 आसनक्षमता असणारं स्टुडिओ थिएटर आहे. इथं पार पडणारे कार्यक्रम विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी निशुल्क असणार आहेत.

या सेंटरच्या उद्घाटनाचा दिमाखदार सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमाला सोना महापात्रा, कैलाश खेर, अमृता खानविलकर सारखे कलाकार, पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, युवराज सिंग तसेच विविध क्षेत्रातील मंडळींनी हजेरी लावली. त्याचसोबत जगभरातील अभिनेते, मॉडेल्सही या सोहळ्यात सहभागी झालेत.

आज पार पडलेले कार्यक्रमः

1.द ग्रेट इंडियन म्यूजिकल: सिविलाइजेशन टू नेशन

2. इंडिया इन फैशन – आर्ट exhibition

3. संगम/कॉन्फ्लुएंस – विजुअल आर्ट शो

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.