AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत गुलाबी थंडी की विषारी हवा? AQI चा धक्कादायक आकडा समोर, सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत समावेश

मुंबईत थंडीची चाहूल लागताच वायू प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. हवेची गुणवत्ता (AQI) मोठ्या प्रमाणात घटली असून अनेक भागांत 'मध्यम' ते 'खराब' श्रेणीत नोंदवली जात आहे. प्रदूषित हवेमुळे मुंबईकरांना श्वसनाचे आणि इतर गंभीर आरोग्य धोके संभवतात. त्यामुळे मास्क वापरणे, व्यायाम टाळणे आणि घरात सुरक्षित राहणे आवश्यक आहे.

मुंबईत गुलाबी थंडी की विषारी हवा? AQI चा धक्कादायक आकडा समोर, सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत समावेश
mumbai aqi
| Updated on: Nov 09, 2025 | 10:35 AM
Share

मुंबई शहरात पावसाळा संपून आता थंडीची चाहूल लागली आहे. पहाटेच्या वेळी मुंबईत गुलाबी थंडी पडलेली असताना आता मुंबईकरांना वायू प्रदूषणाच्या वाढत्या धोक्याला तोंड द्यावे लागत आहे. मुंबई शहराच्या हवेच्या गुणवत्तेत (AQI) मोठी घट नोंदवली गेली आहे. आज सकाळी शहराच्या अनेक भागांत दाट धुकं पसरल्याने दृश्यमानता कमी झाली होती. त्यामुळे संपूर्ण शहरात धुरकट वातावरण पाहायला मिळत आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) आकडेवारीनुसार, मुंबईचा एकूण एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) १०६ ते १६० दरम्यान नोंदवला गेला आहे. जो मध्यम (Moderate) श्रेणीत येतो. तर शनिवारी हा AQI १०४ नोंदवला गेला होता. तसेच एका एजन्सीच्या अहवालानुसार, शनिवारी मुंबईचा AQI १४२ होता. ज्यामुळे मुंबई शहर जगातील नववे सर्वात प्रदूषित शहर ठरले होते.

मुंबईत कोणत्या विभागात हवेची गुणवत्ता किती?

विभाग AQI (अंदाजित) श्रेणी
बीकेसी (BKC) 222 खराब (Poor) श्रेणीजवळ
घाटकोपर 164 मध्यम
नवी मुंबई 129-177 मध्यम (काही ठिकाणी Unhealthy)
ठाणे 122 मध्यम
माझगाव 120-176 मध्यम
अंधेरी 116-154 मध्यम (काही ठिकाणी Unhealthy)

वाऱ्याचा वेग मंदावला

गेल्या काही दिवसांत पावसामुळे मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली होती. ऑक्टोबर महिन्यातील बहुतांश दिवस मुंबईतील हवा चांगल्या श्रेणीत नोंदली गेली होती. मात्र आता थंडीची चाहूल लागली आहे. त्यामुळे वाऱ्याचा वेग मंदावला आहे. यामुळे हवेतील प्रदूषकांचे प्रमाण वाढले आहे. तज्ज्ञांच्या मते, थंडी जशी वाढेल, तसा हवेतील प्रदूषणाचा स्तरही वाढण्याची शक्यता आहे.

त्यामुळे येत्या काही दिवसांत मुंबईच्या अनेक भागांतील हवा मध्यम (Moderate) वरून वाईट (Poor) श्रेणीत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

वायू प्रदूषणामुळे आरोग्यावर होणारे परिणाम

  • श्वासासंबंधी समस्या: दमा असलेल्या रुग्णांना त्रास वाढणे, खोकला, घसा खवखवणे आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होणे.
  • हृदयाचे आजार: रक्तवाहिन्यांवर ताण येणे, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.
  • ऍलर्जी/जळजळ: डोळे लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे आणि शिंका येणे.
  • सर्वाधिक धोका: लहान मुले, वृद्ध, दमा आणि हृदयविकार असलेले रुग्ण.

काय उपाय कराल?

  • मास्क वापरा: बाहेर पडताना N95/KN95 मास्क वापरा.
  • वेळ टाळा: सकाळी लवकर (पहाटे) आणि संध्याकाळी बाहेर जाणे टाळा, जेव्हा प्रदूषण जास्त असते.
  • घरातील हवा: खिडक्या बंद ठेवा आणि शक्य असल्यास एअर प्युरिफायर वापरा.
  • पाणी प्या: शरीराला हायड्रेटेड (तजेलदार) ठेवा.
  • व्यायाम करणे टाळा: जास्त प्रदूषण असताना जड शारीरिक व्यायाम करणे टाळा.

Follow Us
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्यानेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्यानेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला.

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report.

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report

CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?.

CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?

Nalasopara Crime : त्या बिल्डींगमध्ये सुरू होता भलताच प्रकार, टीप मिळताच पोलीसांनी टाकला छापा अन….

Nalasopara Crime : त्या बिल्डींगमध्ये सुरू होता भलताच प्रकार, टीप मिळताच पोलीसांनी टाकला छापा अन…