LIVE : सीबीआयची भ्रष्टाचार विरोधात मोठी कारवाई

दिवसभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडी एका क्लिकवर फक्त टीव्ही 9 मराठीवर...

LIVE : सीबीआयची भ्रष्टाचार विरोधात मोठी कारवाई

[svt-event title=”कल्याणमध्ये पाणी चोर” date=”09/07/2019,12:40PM” class=”svt-cd-green” ] दुर्गाडी आणि रेती बंदरमध्ये पाणी चोरी, एमआयडीसीच्या लाईनमधून होत आहे मोठ्या प्रमाणात पाणी चोरी, अनधिकृत टॅब मारून पाणी चोरी, सभागृह नेता श्रेयस समेळ यांच्याकडून भांडा फोड [/svt-event]

[svt-event title=”सीबीआयची भ्रष्टाचार विरोधात मोठी कारवाई” date=”09/07/2019,12:37PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नाशिक महासेभत नगरसेवकांचा गोंधळ” date=”09/07/2019,12:33PM” class=”svt-cd-green” ] महासभा सुरु होताच महासभेत गोंधळ, पाणी प्रश्नाबाबत चार नगरसेवकांनी केला सभात्याग, पाणी कपात रद्द करण्याचा दिला होता प्रस्ताव, महापौरांनी प्रस्ताव न घेतल्यानं नागरसेवकांकडून निषेध, अभिनंदन प्रस्ताव चालतात मग पाण्याचा प्रस्ताव का नाही, नगरसेवकांचा आरोप [/svt-event]

[svt-event title=”58 किलो सोन्याची चोरी, सराफ दुकानदाराला अटक” date=”09/07/2019,10:32AM” class=”svt-cd-green” ] चोरीचे सोने विकत घेतल्याप्रकारणी दुकानदाराला अटक, राजेंद्र सेठीया नावाच्या व्यापाऱ्याला केली अटक, वामन हरी पेठे ज्वेलर्समधून चोरलेले 30 किलो सोने विकत घेतले होते, 22 हजार रुपये तोळा इतक्या कमी दराने सोने खरेदी केली होती, वामन हरी पेठे ज्वेलर्समधून सोने चोरी प्रकरणातचौथी अटक [/svt-event]

[svt-event title=”संततधार पावसाने पुण्याच्या धरण साठ्यात वाढ” date=”09/07/2019,9:30AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बदलापूरच्या कुंडेश्वर धबधब्याला रौद्ररूप” date=”09/07/2019,9:29AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोकणासह मध्य महाराष्ट्रात दमदार पाऊस” date=”09/07/2019,9:24AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोढंवा, आंबेगाव प्रकरणात बिल्डर बेजबाबदार ” date=”09/07/2019,9:22AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=” वसई- विरार नालासोपाऱ्यात ढगाळ वातावरण ” date=”09/07/2019,9:21AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नांदूर मधमेश्वर धरणातून सोडलेले पाणी औरंगाबाद जिल्ह्यात दाखल” date=”09/07/2019,9:20AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अहमदनगर येथे एसटी आणि ट्रकमध्ये अपघात, 23 प्रवासी जखमी” date=”09/07/2019,8:51AM” class=”svt-cd-green” ] अहमदनगर येथे औरंगाबाद रोडवरील शासकीय विश्रामगृहासमोर एसटी बस आणि ट्रकमध्ये अपघात, अपघातानंतर बसने जागेवर पेट घेतला, अपघातात बसमधील सुमारे 23 प्रवासी जखमी, एसटी बस चालक आणि वाहक या अपघातात गंभीर जखमी, अपघातात कोणतीही जीवितहानी नाही [/svt-event]

[svt-event title=”विदर्भातील 6 खासदारांच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान” date=”09/07/2019,7:48AM” class=”svt-cd-green” ] विदर्भातील 6 खासदारांच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीटात आव्हान देण्यात आलं आहे. यामध्ये भाजप खासदार नितीन गडकरी, अशोक नेते, रामदास तडस, सुनील मेंढे, शिवसेना खासदार कृपाल तुमाने, काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचा समावेश आहे. निवडणुकीत दोशपूर्ण इव्हीएम वापरल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा [/svt-event]

[svt-event title=”अखेर रिक्षा चालकांचा संप मागे” date=”09/07/2019,7:43AM” class=”svt-cd-green” ] आज (9 जुलै) राज्यातील रिक्षा चालक संपावर जाणार होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर हा संप मागे घेण्यात आला आहे, असं ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितलं. [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात दोन महिन्यात तब्बल 19 खून” date=”09/07/2019,7:35AM” class=”svt-cd-green” ] नागपुरात दोन महिन्यात तब्बल 19 खुनाच्या घटना, मुख्यमंत्र्यांच्या शहरात पोलीस गुन्हेगारांवर वचक ठेवण्यात अपयशी, 4 मे ते 8 जुलै या दोन महिन्यात झाली 19 जणांची हत्या, शहरात गुंडांच्या टोळीमध्ये संघर्ष विकोपाला [/svt-event]

[svt-event title=”बदलापूर : मुसळधार पावसामुळे कुंडेश्वर धबधब्याला रौद्ररुप” date=”09/07/2019,7:26AM” class=”svt-cd-green” ] मुसळधार पावसामुळे बदलापूरच्या कुंडेश्वर धबधब्याला रौद्ररूप प्राप्त झालं आहे, धबधब्याचा जोरदार प्रवाह मंदिराच्या वरून वाहू लागला, यापूर्वी 26 जुलै 2005 मध्ये अशाप्रकारे धबधबा वाहायला लागल्याची माहिती [/svt-event]

[svt-event title=”दादरमध्ये इमारतीचा भाग कोसळला, ढिगारा उचलण्याचे काम सुरु” date=”09/07/2019,7:21AM” class=”svt-cd-green” ] दादरमध्ये इमारतीचा भाग कोसळला, ढिगारा उचलण्याचे काम सुरु [/svt-event]

[svt-event title=”विक्रोळीतील कन्नमवार नगर येथे इमारतीची गॅलरी कोसळली, कोणतीही जीवितहानी नाही” date=”09/07/2019,7:17AM” class=”svt-cd-green” ] विक्रोळीतील कन्नमवार नगर 2 मधील इमारत क्रमांक 186 च्या पहिल्या मजल्याची गॅलरी रात्री 11.15 मिनिटांच्या सुमारास अचानक कोसळली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण इमारत रिकामी केली. [/svt-event]

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI