Mumbai Municipal Corporation election : नव्या प्रभाग रचनेनुसार यादी जाहीर, मतदारांनो आपलं नाव तपासा…

Mumbai Municipal Corporation election : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.त्यासाठी पालिका प्रशासनाने नव्या प्रभाग रचनेनुसार मतदार यादी जाहीर केली आहे.

Mumbai Municipal Corporation election : नव्या प्रभाग रचनेनुसार यादी जाहीर, मतदारांनो आपलं नाव तपासा...
Follow us
| Updated on: Jun 25, 2022 | 8:36 AM

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक (Mumbai Municipal Corporation Election) काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.त्यासाठी पालिका प्रशासनाने नव्या प्रभाग रचनेनुसार (New Ward Structure) मतदार यादी (Voter List) जाहीर केली आहे. यामध्ये 2017 च्या तुलनेत आता सात लाख मतदार वाढले आहेत. पालिकेच्या वेबसाईटवर ही मतदार यादी उपलब्ध आहे. तिथे तुम्हाला पाहता येईल. या नव्या प्रभाग रचनेनुसार आपल्या https://portal.mcgm.gov.in या वेबसाईटवर मतदार यादी जाहीर केली आहे. या ठिकाणी आपल्या नावातील बदल, स्पेलिंग मिस्टेक, क्लेरिकल मिस्टेक, दुसऱ्या प्रभागात नोंद आदी प्रकारची तपासणी करता येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने तयार केलेल्या आणि विधानसभा मतदारसंघाच्या याद्या पालिका निवडणुकीसाठी ग्राह्य धरण्यात आल्या आहेत.

मतदार यादी जाहीर

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.त्यासाठी पालिका प्रशासनाने नव्या प्रभाग रचनेनुसार मतदार यादी जाहीर केली आहे. यामध्ये 2017 च्या तुलनेत आता सात लाख मतदार वाढले आहेत.

कुठे पाहता येईल?

पालिकेच्या वेबसाईटवर ही मतदार यादी उपलब्ध आहे. तिथे तुम्हाला पाहता येईल. या नव्या प्रभाग रचनेनुसार आपल्या https://portal.mcgm.gov.in या वेबसाईटवर मतदार यादी जाहीर केली आहे.

हे सुद्धा वाचा

दुरूस्त कशी करता येईल?

आपल्या नावातील बदल, स्पेलिंग मिस्टेक, क्लेरिकल मिस्टेक, दुसऱ्या प्रभागात नोंद आदी प्रकारची तपासणी करता येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने तयार केलेल्या आणि विधानसभा मतदारसंघाच्या याद्या पालिका निवडणुकीसाठी ग्राह्य धरण्यात आल्या आहेत. यामध्ये कोणतीही चूक असल्यास वॉर्ड ऑफिस किंवा वेबसाईटवरून तक्रार करता येणार आहे. 1 जुलैपर्यंत मतदारांना हरकती सूचना मांडता येणार असून 9 जुलै रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे, असं अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज सांगितलं आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभागनिहाय मतदार याद्या जाहीर करताना नवीन नावांचा समावेश किंवा नावांची वगळणी करता येणार नाही. पालिकेकडे येणाऱ्या हरकती सूचनांनुसार आवश्यक बदल करण्यात येणार आहेत.

Non Stop LIVE Update
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.