BMC Election 2022 (ward 182): शिवसेनेला प्रभाक क्र. 182 चा गड राखता येणार का? ; नव्या सरकारचा काय होणार परिणाम

मुंबईः प्रभाग क्र. 182 मध्ये शिवसेनेचे मिलिंद दत्ताराम वैद्य (Milind Dattaram Vaidy) यांचा विजय झाला होता. 2017 राज्यातील आणि मुंबईतील राजकीय परिस्थिती वेगळी होती. त्यामुळे शिवसेनेला त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेवर झेंडा फडवकवणे सोपे झाले होते. मात्र 2022 मध्ये शिवसेना पक्षाचे राजकीय चित्र वेगळे आहे. शिवसेनेचेच मात्र बंडखोर म्हणून भाजप गटाला (BJP Party) मिळालेला शिंदे गट […]

BMC Election 2022 (ward 182): शिवसेनेला प्रभाक क्र. 182 चा गड राखता येणार का? ; नव्या सरकारचा काय होणार परिणाम
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 1:26 PM

मुंबईः प्रभाग क्र. 182 मध्ये शिवसेनेचे मिलिंद दत्ताराम वैद्य (Milind Dattaram Vaidy) यांचा विजय झाला होता. 2017 राज्यातील आणि मुंबईतील राजकीय परिस्थिती वेगळी होती. त्यामुळे शिवसेनेला त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेवर झेंडा फडवकवणे सोपे झाले होते. मात्र 2022 मध्ये शिवसेना पक्षाचे राजकीय चित्र वेगळे आहे. शिवसेनेचेच मात्र बंडखोर म्हणून भाजप गटाला (BJP Party) मिळालेला शिंदे गट आगामी निवडणुकीत महत्वाची भूमिका पार पाडणार आहे. त्यामुळे भाजप बरोबरच शिवसेनेची खरी लढत होणार हे चित्र सध्या तरी स्पष्ट दिसून येत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 182 मध्ये (MUMBAI MUNICIPALITY WARD NO. 182) अकरा उमेदवार उभा होते, त्यामध्ये खरी लढत ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजन पारकर यांनी शिवसेनेच्या मिलिंद दत्ताराम वैद्य यांच्याबरोबर लढत दिली होती. मात्र त्यामध्ये मिलिंद वैद्य 6899 मतं घेऊन विजयी झाले होते. त्यामुळे आता आगामी निवडणुकीत काय चित्र दिसणार आहे याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

निवडणुकीतील उमेदवार

अनिलकुमार माताप्रसाद गुप्ता (समाजवादी पक्ष)-114 जो. गायकवाड(अपक्ष)- (मनसे)-391 पारकर राजन सुरेश(महाराष्ट्र नवनिर्माण सेना)-5476 जोशी शैलेश शरद (अपक्ष)-36 पारकर आदित्य रुकनुद्दिन (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) -3214 तांडेल देवदास काशिनाथ (अपक्ष)-123 रऊफ उस्मान मिठाईवाला(एआयएमआय)-1804 शेख सुहेल कासिम (भारतीय मायनॉरिटीद सुरक्षा महासंघ)-402 वैद्य मिलिंद दत्ताराम (शिवसेना)-6899 आंबेकर रमेश (भारतीय जनता पक्ष)-2685

वॉर्ड कुठूनपासून कुठपर्यंत

मध्य रेल्वेलाईन (हार्बर ब्रँच) व हेमंत मांजरेकर मार्ग याच्या नाक्यापासून हेमंत मांजरेकर मार्गाच्या दक्षिण बाजूने पूर्वेकडे प्रतीक्षा नगर मार्गाच्या पूर्व बाजूने उत्तरेकडे शिवसेना शाखा व सरदार नगर क्रमांक एकच्या इमारत क्रमांक 19 च्या मधून सायन नवरत्न बिल्डिंग नंबर 22 च्या कुंपण भिंतीवरून दक्षिण बाजूने पूर्वेकडे गणेश नगर पर्यंत तिथून गणेश नगरच्या समावेशासह दक्षिण पूर्व बाजूने उत्तरेकडे शिवनेरी बिल्डिंगच्या कुंपण भिंतीपर्यंत तिथून कुंपण भिंतीच्या दक्षिण बाजूने पूर्वेकडे सिंदिकेट कॅनरा बँकेच्या समावेशासह टाटा पॉवर लाईन पर्यंत तिथून टाटा पॉवर लाईनच्या पश्चिम बाजूने मक्का वाढीच्या व महाडा ट्रान्सलेट कॅम्पच्या मधून दक्षिणेकडे झी टीव्ही नगर मनोरे स्टेशनच्या पूर्व बाजूपर्यंत तिथून मोनोरेलच्या उत्तर बाजूने पश्चिमेकडे वडाला ट्रक टर्मिनल रोड श्री सुंदर लिंगम देवेंद्र चौक येथे मुकुंदराव आंबेडकर मार्ग पर्यंत तिथून मुकुंदराव आंबेडकर मार्गाच्या पश्चिम बाजूने दक्षिणेकडे जे के बेसिन मार्गापर्यंत तिथून जे के बेसन मार्गाच्या उत्तर बाजूने पश्चिमेकडे प्लॅन करोड जयशंकर याज्ञिक रोड पर्यंत तिथून फ्लॅंक रोडच्या पश्चिम बाजूने दक्षिणेकडे रेल्वे लाईनच्या पूर्व बाजूने उत्तरेकडे हेमंत मांजरेकर मार्गापर्यंत या प्रभागांमध्ये मक्कावाडी गणेश नगर कोळीवाडा झोपडपट्टी जीएस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट झी टीव्ही नगर के डी गायकवाड मुनिसिपल स्कूल हे प्रमुख ठिकाणे येतात

महापालिका निवडणूक पक्षनिहाय निकाल 2017 (bmc election result 2017 winner, party wise)

  

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेनामिलिंद दत्ताराम वैद्य मिलिंद दत्ताराम वैद्य
काँग्रेसपारकर आदित्य रुकनुद्दिन
राष्ट्रवादी काँग्रेस
भाजपआंबेकर रमेश
महाराष्ट्र नवनिर्माण सेनापारकर राजन सुरेश
अपक्षजोशी शैलेश शरद

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.