AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election 2022 (ward 96): मुंबई मनपाच्या मागील निवडणुकीत शिवसेनेच राष्ट्रवादीसोबतच काटे टक्कर होती; आता बाजी कोण मारणार…

मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 96 मध्ये शिवसेना आणि काँग्रेसमध्ये खरी लढत झाली असली तरी येत्या निवडणुकीत मात्र हे चित्र वेगळं दिसण्याची शक्यता आहे. कारण येत्या निवडणुकीत जर काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढण्याचा विचार करत असतील तर त्यांची खरी लढत ही भाजप बरोबरच असणार आहे.

BMC Election 2022 (ward 96): मुंबई मनपाच्या मागील निवडणुकीत शिवसेनेच राष्ट्रवादीसोबतच काटे टक्कर होती; आता बाजी कोण मारणार...
| Updated on: Jul 25, 2022 | 1:21 PM
Share

मुंबईः मुंबई महानगरपालिकेतील (Mumbai Municipal Corporation) प्रभाग क्र. 96 (Ward no. 96) मधील 15 पैकी 7 उमेदवार हे अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी आपले नशीब अजमावले होते,तर त्यामधील काही उमेदवार शिवसेना, जनता दल (सेक्यूलर), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नॅशनलिस्ट काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. 2017 मध्ये या निवडणुकीत शिवसेनेचे हाजी मोहम्मद हलीम खान (Shiv Sena candidate Haji Mohammad Haleem Khan) यांनी बाजी मारली होती. हाजी खान यांना त्यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कादरी महम्मद शरिफ हयात उमर यांनी जोरदार टक्कर दिली होती.

राज्यातील सध्याचे राजकीय चित्र वेगळे असल्यामुळे आताची लढत ही शिवसेनेला काँग्रेसबरोबर की भाजपबरोबर करावी लागणार हे आता शिवसेना आणि काँग्रेसच्या निर्णयानंतरच पक्क होणार आहे.

 निवडणुकीतील उमेदवार

1.बन्ने याकूब खान (अपक्ष) -52 2.हाजी मोहम्मद हलीम खान (शिवसेना)-4052 3.मेहम्मूद खानजादा (अपक्ष)-80 4.मोमीन मोहम्मद अयुब जहांगीर (जनता दल (सेक्यूलर))-237 5.कादर महम्मद शरीफ हयात उमर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)-3681 6.राजपूत जितेश किसनसिंह (पिल्या) (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)-646 7.युसूफ सय्यद (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी)-656 8.डॉ. गुलीस्ताँ शेख (अपक्ष)- 803 9.शेख लियाकत अली खान (अपक्ष)-628 10.शेख मो हुसैन अ रेहमान (अपक्ष)-33 11.शेख मो हुसैन अ रेहमान (अपक्ष)- 2821 12.शेख शाहीद हुसैन वाहीत हुसैन (एआयएमआयएम)-3248 13.शेख शकील सर (समाजवादी पक्ष) 2004 14.तबरेज अलिजान शेख (अपक्ष) 32 15.NOTA (162)

शिवसेना आणि काँग्रेसमध्ये खरी लढत

मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 96 मध्ये शिवसेना आणि काँग्रेसमध्ये खरी लढत झाली असली तरी येत्या निवडणुकीत मात्र हे चित्र वेगळं दिसण्याची शक्यता आहे. कारण येत्या निवडणुकीत जर काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढण्याचा विचार करत असतील तर त्यांची खरी लढत ही भाजप बरोबरच असणार आहे.

वॉर्ड कुठूनपासून कुठंपर्यंत

मुंबई महानगरपालिकेचा प्रभाग क्र. 96 हा उत्तरेकडे अलीयावर जंग मार्ग (पश्चिम द्रुतगती महामार्ग) व गुरूनारायण रोडच्या जंक्शनपासून पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या पश्चिमबाजूने दक्षिणेकडे डीआरडीओ व सर्व्हिस रोडच्या जंक्शनपर्यंत. तेथून डीआरडीओच्या कुंपण भिंतीलगतच्या नाल्यामधून उत्तरबाजूने पश्चिमेकडे गोळीबार रोडपर्यंत. तेथून गोळीबार रोडच्या पश्चिम बाजूने दक्षिणेकडे गोळीबार जामा मस्जिद बडी मस्जिद पर्यंत. तेथून पुढे उत्तर बाजूने पश्चिमकडे पाऊलवाटेने पश्चिम रेल्वे लाईनपर्यत. तेथून सांताक्रूज रेल्वे स्टेशनच्या दक्षिणबाजूने पूर्वेकडे रोड नं. 3 पर्यंत. तेथून पुढे पाऊलवाटेच्या पूर्वबाजूने उत्तरेकडे व तेथून दक्षिणबाजूने पूर्वेकडे रोड नं. 7 व गुरूनारायण रोडच्या जंक्शनपर्यंत. तेथून गुरूनारायण रोडच्या पूर्वबाजूने उत्तरेकडे म्हणजेच निघालेल्या ठिकाणापर्यंत. या प्रभागात गोळीबार, व्ही. एन. देसाई रुग्णालयाचा परिसर, या प्रमुख ठिकाणे/वस्ती/नगरे यांचा समावेश होतो.

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनाहाजी मोहम्मद हलीम खानहाजी मोहम्मद हलीम खान
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेसयुसूफ सय्यद
काँग्रेसकादर महम्मद शरीफ हयात उमर
मनसेराजपूत जितेश किसनसिंह (पिल्या)
अपक्ष / इतरडॉ. गुलीस्ताँ शेख
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.