AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बेस्टच्या ताफ्यातील ई-बसेसची संख्या वाढणार

सुप्रीम कोर्टाने आज यावर निर्णय दिला त्यात उच्च न्यायालयाची परत निवीदा मागवण्याची सुचना बाजूला ठेवत बेस्ट प्रशासनाची 1400 बसेस साठीच्या कंत्राटदाराची निवड प्रक्रिया योग्य ठरवली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बेस्टच्या ताफ्यातील ई-बसेसची संख्या वाढणार
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: May 19, 2023 | 8:40 PM
Share

मुंबई : मागच्या वर्षी बेस्ट प्रशासनाने 2100 सिंगल डेकर बसचा करार टाटा मोटर्स ने घेतलेल्या आक्षेपामूळे रखडला होता. आता सर्वोच्च न्यायालयाने बेस्ट प्रशासनाने घेतलेला निर्णय योग्य ठरवल्यामूळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. अनेक दिवसापासून प्रतिक्षेत असलेल्या ऑलेक्ट्रा आणि इव्हे ट्रान्सच्या ई बसेस आता बेस्टच्या ताफ्यात येणार असल्याने ई-बसेसची संख्या वेगाने वाढेल.

सुप्रीम कोर्टाने आज यावर निर्णय दिला त्यात उच्च न्यायालयाची परत निवीदा मागवण्याची सुचना बाजूला ठेवत बेस्ट प्रशासनाची 1400 बसेस साठीच्या कंत्राटदाराची निवड प्रक्रिया योग्य ठरवली. या नुसार इव्हे ट्रान्सला मिळालेला 1400 सिंगल डेकर बसचा करार योग्य ठरला आहे. या बरोबरीने अजून 700 सिंगल डेकर बसची मागणी देखील त्यावेळेस बेस्टने इव्हे ट्रान्सला दिली होती. त्यामूळे एकूण 21000 वातानूकुलीत, अत्याधूनिक ई-बसेस आता बेस्टच्या ताफ्यात लवकरच दाखल होतील.

जुन्या डिझेल बसेस या पर्यावरणीय नियमावली नुसार सेवेतून बाद होत असल्याने बेस्ट ताफ्यात मागच्या काळात बसेसचा तुटवडा जाणवत होता. त्यामूळे प्रवाशांसाठी दोन बसेस दरम्यानचा प्रतिक्षा कालावधी सुध्दा वाढला होता. नविन बसेस सेवेत दाखल होणार असल्याने बेस्टच्या प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळेल.

या बसेस पर्यावरण पूरक तसेच आवाज रहित आणि वातानूकुलीत आहेत तसेच त्या भाडेतत्वावर असल्याने त्यासाठी भांडवली खर्च बेस्ट प्रशासनावर येणार नाही त्यामूळे आर्थिक बोजा न घेता बेस्ट आपल्या ताफ्यातील बसेसची संख्या वेगाने वाढवू शकेल. तसेच यावरिल चालक आणि त्यांची देखभाल व विजेचा खर्च हा कंत्राटदाराने करायचा असल्याने बेस्टच्या प्रति किलोमीटर होणाऱ्या खर्चात देखील बचत होईल.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा