AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE | अमित शाहांच्या सभेच्या बॅनरवर शिवसेना खासदार ओम राजेंना स्थान नाही

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी एकाच ठिकाणी

LIVE | अमित शाहांच्या सभेच्या बॅनरवर शिवसेना खासदार ओम राजेंना स्थान नाही
कलम 370 हटवल्याबद्दल अमित शाहांना 370 तोफांची सलामी देण्यात आली. (फोटो सौजन्य : शायर पठाण)
| Updated on: Oct 10, 2019 | 9:54 AM
Share

[svt-event title=”अमित शाहांच्या सभेच्या बॅनरवर शिवसेना खासदार ओम राजेंना स्थान नाही” date=”10/10/2019,9:53AM” class=”svt-cd-green” ] उस्मानाबाद : अमित शाह यांच्या सभेच्या बॅनरवर शिवसेना खासदार ओम राजे यांना स्थान नाही, मात्र, खुनाचा गंभीर गुन्हा नोंद असलेल्या डॉ. पदमसिंह पाटील यांना स्थान, युती असतानाही शिवसेना खासदार यांचा फोटो नसल्याने शिवसेना-भाजप वाद चिघळण्याची शक्यता [/svt-event]

[svt-event title=”राज ठाकरे पुण्याहून मुंबईकडे रवाना, राज यांच्या हस्ते होणारी कसबा गणपतीची आरती रद्द” date=”10/10/2019,9:43AM” class=”svt-cd-green” ] पुणे : राज ठाकरे पुण्याहून मुंबईकडे रवाना, 10 वाजता राज ठाकरे यांच्या हस्ते होणारी कसबा गणपतीची आरती रद्द, पुण्यातील मनसे उमेदवारांना घेऊन राज कसबा गणपतीची आरती करणार होते, मुंबईत राज ठाकरे यांच्या आज दोन सभा [/svt-event]

[svt-event title=”टिटवाळ्याच्या वसुंद्री नदीत देवी विसर्जनासाठी गेलेले चार तरुण बुडाले” date=”10/10/2019,9:37AM” class=”svt-cd-green” ] कल्याण : वसुंद्री नदीत चार तरुण बुडल्याची प्राथमिक माहिती, टिटवाळा मांडा परिसरातील घटना, देवी विसर्जनासाठी गेले असताना दुर्घटना, अग्निशमन दलाची शोध मोहीम सुरू, बुडल्यापैकी विश्वास पवार, रुपेश पवार, सिद्धेश पारटे, सुमित वायदंडे अशी बुडालेल्या तरुणांची नावं आहे. [/svt-event]

[svt-event title=”[svt-event title=”बॅरीगेट तोडून कंटेनर पोलिसांच्या तंबूत घुसला, दोन पोलिसांचा मृत्यू” date=”10/10/2019,8:12AM” class=”svt-cd-green” ] उस्मानाबाद : बॅरीगेट तोडून कंटेनर पोलिसांच्या तंबूत, अपघातात दोन पोलिसांचा जागीच मृत्यू तर एक पोलीस जखमी, येडशी उड्डाण पुलाजवळील घटना, अपघातात पोलीस कर्मचारी दीपक नाईकवाडी आणि संतोष जोशी यांचा दुर्दैवी मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”अंबरनाथमध्ये चालत्या कारने घेतला पेट” date=”10/10/2019,8:10AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : अंबरनाथमध्ये चालत्या कारने पेट घेतला, चिखलोली गावाजवळची घटना, सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही [/svt-event]

[svt-event title=”नांदेडमध्ये दोन मुलांचा नदीत बुडून मृत्यू ” date=”10/10/2019,8:09AM” class=”svt-cd-green” ] नांदेड : अर्धपूर तालुक्यातील बामणी गावातील दोन मुलांचा नदीत बुडून मृत्यू, 16 वर्षीय गजानन कदम आणि 15 वर्षीय दीपक मंगल या मुलांचा मृत्यू, मेंढला नदीत पोहण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू, घटनेमुळे बामणी गावावर शोककळा पसरली [/svt-event]

[svt-event title=”सांताक्रूझमध्ये लग्न सभागृहात भीषण आग” date=”10/10/2019,8:06AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : सांताक्रूझ येथील मिलन सबवेजवळ रात्री पावणेबाराच्या सुमारास एका लग्न सभागृहात भीषण आग, अग्निशमन दलाच्या 11 गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश, आग लागण्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट [/svt-event]

[svt-event title=”भिंवडीत रस्त्यावरील खड्यामुळे डॉक्टर तरुणीचा मृत्यू” date=”10/10/2019,8:01AM” class=”svt-cd-green” ] भिवंडी : वाडा येथे बीओटी तत्वावर बनवण्यात आलेल्या रस्त्यावरील खड्याने तरुणीचा बळी घेतला, डॉ. नेहा शेख या मुलीचा दुगाड फाटा या ठिकाणी खड्यामुळे मृत्यू, खड्यात दुचाकी पडल्याने अज्ञात वाहनाने चिरडले, संतप्त नागरिकांनी अनगाव येथील सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चरचा टोल नाका बंद पाडला [/svt-event]

[svt-event title=”भाजपच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जिंतूरमध्ये ” date=”10/10/2019,7:55AM” class=”svt-cd-green” ] परभणी : जिंतूर येथील भाजपच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रचार सभा, सेलू येथे योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा [/svt-event]

[svt-event title=”शिवसेनेचे नालासोपारा विधानसभा संघटक प्रमोद दळवी यांना दोन दिवसांची नोटीस” date=”10/10/2019,7:52AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : अनधिकृत बांधाकम, बोगस कागदपत्राआधारे ग्राहक आणि शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी शिवसेनेचे नालासोपारा विधानसभा संघटक प्रमोद दळवींची विरार पोलिसांकडून चौकशी, दळवी यांना विरार पोलिसांनी ताब्यात घेऊन दोन दिवसांची नोटीस देऊन सोडलं, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल दबडे यांची माहिती, ऐन निवडणुकीत दळवी यांच्यावरील गुन्हा शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता [/svt-event]

Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...