AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parth Pawar : मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवारांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

Parth Pawar : पार्थ पवारांना आरोपी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी याचिका दाखल केली होती.

Parth Pawar : मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवारांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा
Parth Pawar
| Updated on: Nov 20, 2026 | 2:08 PM
Share

मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी पार्थ पवारांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. याप्रकरणी पार्थ पवारांना आरोपी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी याचिका दाखल केली होती. याआधी अशाच स्वरूपाची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली होती. राज्य सरकारने या प्रकरणात कोर्टात भूमिका मांडली आहे. याचिकाकर्त्याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याची राज्य सरकारने कोर्टात युक्तीवाद केला आहे.

आधी अशाच स्वरूपाची याचिका फेटाळली असताना त्याच मुद्द्यांना घेऊन पुन्हा याचिका कशी केली असा उच्च न्यायालयाचा याचिकाकर्त्यांना सवाल तसेच कोणत्याही संशोधन आणि संग्रीशिवाय याचिका केल्याबद्दल उच्च न्यायालयाचे याचिकार्त्यांवर ताशेरे. पुणे पोलिसांकडे तक्रार करूनही गुन्हा दाखल न केल्याचा तसेच राजकीय वरदहस्तामुळे पुणे पोलीस पार्थ पवारांना पाठीशी घालत असल्याचा याचिकेत आरोप करण्यात आला होता.

पार्थ पवार यांचा जवळपास 99% हिस्सा

तसेच अमेडिया इंटरप्राइसेजमध्ये पार्थ पवार यांचा जवळपास 99% हिस्सा आहे. कंपनीतील केवळ 1% शेअरधारकांविरोधात गुन्हा आहे.  मात्र पार्थ पवारांवर कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप याचिकेत करण्यात आला होता.

Follow Us
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकलल
Maharashtra Epstein Files : महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकललं
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? बावनकुळेंनी....
Chandrashekhar Bawankule : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले?
प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; एकनाथ शिंदेंच्या....
Prabhadevi : प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100...
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100 कुटुंबे बेघर होण्याच्या भीतीने रस्त्यावर!
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक...
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर!
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर..
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर राहणार असे...
लोणावळ्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची मोठी कारवाई; थेट परवाने...
Pune FDA : पुण्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची धाड; थेट केली कारवाई...
बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
Baramati : बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
टीपू सुलतान मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधान...
टीपू सुलतानच्या मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधानावर नितेश राणेंचा जोरदार पलटवार
मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण..
Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण समोर