…तर ते फोटो आम्हाला जाहीर करावे लागतील; संजय राऊत यांना कुणी दिला इशारा?

BJP Leader Nitesh Rane on Sanjay Raut : काँग्रेसच्या नेत्यांना आपलं भविष्य मोदींच्या गॅरंटीमध्ये दिसतं; कुणाचं वक्तव्य? ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर कुणी निशाणा साधला? काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणांवर कुणी टीकास्त्र डागलं. महाविकास आघाडीवर कुणाचा निशाणा? वाचा सविस्तर...

...तर ते फोटो आम्हाला जाहीर करावे लागतील; संजय राऊत यांना कुणी दिला इशारा?
Follow us
| Updated on: Feb 18, 2024 | 3:13 PM

सुनिल ढगे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, नागपूर | 18 फेब्रुवारी 2024 : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत हे महायुतीवर निशाणा साधतात. शिंदे सरकारवर टीका करतात. त्यांच्या या टीकेला आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. गां#@X विद्यालयाचा प्रिन्सिपल जर दुसऱ्यांना म्हणत असेल तर संजय राजाराम राऊत तुझ्या महाविद्यालयातील प्रिन्सिपल राहीलाय. त्याला गां#@X विद्यालय म्हणतात दुसऱ्यांना गां#@X म्हणण्याची हिंमत ठेवू नये. संजय राऊत जेलमध्ये होता. तेव्हा तुझा भाऊ अमितभाई शाह यांच्या घराभोवती किती फिरायचा त्याचे फोटोग्राफ आम्हाला जाहीर करावे लागतील, असं म्हणत भाजपचे नेते नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

संजय राऊतांवर टीकास्त्र

तिथे होते असा कुठलंही शब्द दिला नाही. उगाच नाक रगडत शेंबड्या मुलांसारखं बोलण्याला काहीच अर्थ राहिलेला नाही. संजय राऊतच्या शब्दाला महाराष्ट्र सोडा, त्याच्या घरात तरी त्याच्या शब्दाला मान आहे का?, असं म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊतांवर घणघात केलाय.

काँग्रेसवर निशाणा

महाविकास आघाडी आणि विशेषत: काँग्रेसमधून नेते भाजपमध्ये पक्षांतर करत आहेत. त्यावर नितेश राणे यांनी भाष्य केलंय. आज पूर्ण देश मोदीजींच्या सोबत आहे प्रत्येक वर्ग तर मोदीजीची गॅरंटी चालते असा मनात असेल तर त्या गॅरंटीवर विश्वास ठेवून देशभरात काँग्रेस मधील नेत्यांना आता समजलेला आहे राहुलजींच्या मोहहबत की दुकानचा माल संपलेलला आहे. ती नफ्याचे दुकान राहिले नाही. त्यामुळे न्याय यात्रेत लोक आता शिल्लक राहिलेले नाही. काँग्रेसच्या नेत्यांना आपल भविष्य मोदींच्या गॅरंटी मध्ये दिसत आहे, असं नितेश राणे म्हणाले.

“काँग्रेस हिंदू द्वेषी पक्ष”

काँग्रेस हा हिंदू द्वेषी पक्ष आहे. त्याचा इतिहास तसा राहिलेला आहे. ज्या पद्धतीने पूजा करत असताना द्वेष दिसत आहे. तेच उद्या गोल टोपी घालायला लागली तर मनातून ते सगळं करत असतात. आम्ही अमित शाहाजींच्या वक्तव्याशी मी सहमत आहे, असं म्हणत नितेश राणे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

Non Stop LIVE Update
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.