AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातील दुसरा, महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा चौक, ‘समृद्धीचा माईल झिरो’ची ड्रोनमधून टिपलेली दृष्य…

देशातील दुसरा, महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा चौक...

देशातील दुसरा, महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा चौक, 'समृद्धीचा माईल झिरो'ची ड्रोनमधून टिपलेली दृष्य...
| Updated on: Dec 11, 2022 | 9:58 AM
Share

नागपूर : महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा चौक कोणता? असा जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर आहे… नागपुरातील ‘समृद्धीचा झिरो माईल’ (Samruddhi Mahamarg) राज्यातील सगळ्यात मोठ्या चौकासह देशातील दुसऱ्या क्रमांकाचा हा चौक आहे नागपुरात…

18 एकर क्षेत्रावर पसरलेल्या हा चौक. 70 हजार 684 चौरस मीटर क्षेत्रफळ या चौकाने व्यापलंय. 36 चौरस मीटरचं लॉन, रंगीबेरंगी झाडं अन् डोळ्यांना दिपवणारी रोषणाई… अशा अनेक वैशिष्ट्यांसह राज्यातील सगळ्यात मोठा चौक सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो…

कुठे आहे ‘समृद्धीचा झिरो माईल’?

राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरला जोडणारा समृद्धी महामार्गावर हा राज्यातील सर्वात मोठा चौक आहे. नागपुरात जिथून समृद्धी महामार्ग सुरु होतो, तिथे हा चौक प्रवाशांचं या महामार्गावर स्वागतासाठी सज्ज आहे.

हा चौक जितका भव्य आहे तितकंच त्याचं सुशोभिकरण खास आहे. या चौकाच्या सुशोभीकरणासाठी वापरण्यात येणारी वीज याच ठिकाणी तयार केली जाते. सोलरच्या माध्यमातून ही वीज तयार केली जाते.

राज्याच्या प्रगतीचा ‘समृद्धी महामार्ग’

समृद्धी महामार्ग राज्यातील 10 जिल्हे, 26 तालुके, 392 गावांना जोडणार आहे. 701 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग राज्याची राजधानी आणि उपराजधानीला जोडणार आहे. वाहतुक सेवा सुलभ आणि वेगवान करणारा हा महामार्ग राज्याच्या प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी सज्ज झालाय.

मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट..
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट...
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'.
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर.
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद.