Nagpur RSS | श्रीलंकन उच्चायुक्त मिलिंदा मोरागोडा यांची संघ मुख्यालयाला भेट, डॉ. मोहन भागवतांशी काय हितगूज?

श्रीलंकन उच्चायुक्त मिलिंदा मोरागोडा यांनी संघ मुख्यालयाला भेट दिली. सरसंघचालक डॅा. मोहन भागवत (Dr. Mohan Bhagwat) यांच्याशी हिचगूज केले. सरसंघचालकांशी विविध विषयांवर केली चर्चा केली. आद्य सरसंघचालक डॅा. हेडगेवार यांच्या निवासस्थानाला मोरागोडा यांनी भेट दिली.

Nagpur RSS | श्रीलंकन उच्चायुक्त मिलिंदा मोरागोडा यांची संघ मुख्यालयाला भेट, डॉ. मोहन भागवतांशी काय हितगूज?
नागपुरात श्रीलंकन उच्चायुक्त मोरागोडा यांच्याशी चर्चा करताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत.
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 9:53 AM

नागपूर : भारतातील श्रीलंकन दुतावासाचे उच्चायुक्त मिलिंदा मोरागोडा (High Commissioner of Sri Lankan Embassy ​​Milinda Moragoda) हे गुरुवारी सकाळी नागपुरात आले. मोरागोडा यांनी नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Dr. Mohan Bhagwat) यांची भेट घेतली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या निवासस्थानाला भेट दिली. त्यानंतर मोरागोडा हे महाल येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (Rashtriya Swayamsevak Sangh) मुख्यालयात गेले. त्याठिकाणी संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली.

रेशीमबागेतील हेडगेवार स्मृतीस्थळालाही दिली भेट

डॉ. मोहन भागवत यांनी मोरागोडा यांचे स्वागत केले. मोरागोडा यांनी भागवत यांच्याशी चर्चा केली. विविध सामाजिक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. या चर्चेनंतर मोरागोडा यांनी रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृती मंदिराला भेट दिली. डॉ. केशव हेडगेवार तसेच गोळवलकर गुरुजींच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. मोरागोडा यांच्याशी भागवत यांनी सविस्तर चर्चा केली. मात्र, चर्चेचा विषय कळू शकला नाही. ही सदिच्छा भेट असल्याची सांगितलं जात आहे. श्रीलंका आणि भारत यांचे संबंध मजबूत ठेवण्यासाठी या भेटीचा उपयोग होऊ शकतो.

Video – Nagpur | ट्रान्झिट रिमांडवर आलेले रवी राणा म्हणतात, आता दुसऱ्या मंत्र्यालाही ईडी अटक करेल, आता कुणाचा नंबर?

Photo | नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा, नागपुरात भाजप आक्रमक, अंडरवर्डशी संबंध असल्याचा आरोप

Video – Amravati | मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे आंदोलन, महिला पोलीस अधिकाऱ्यांशी शाब्दिक बाचाबाची, भाजप नेते अनिल बोंडेंची जीभ घसरली

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.