AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तोपर्यंत मी डोक्यावरचे केस कापणार नाही, भाजपचे आमदार राम कदम यांनी घेतली शपथ

पण, नैतिक जबाबदारी म्हणून मी ही शपथ घेत असल्याचं त्यांनी सांगितलं.

तोपर्यंत मी डोक्यावरचे केस कापणार नाही, भाजपचे आमदार राम कदम यांनी घेतली शपथ
आमदार राम कदम
| Edited By: | Updated on: Dec 21, 2022 | 5:35 PM
Share

मुंबई : भाजपचे आमदार राम कदम यांनी केस न कापण्याची शपथ घेतली. राम कदम म्हणाले, माझा घाटकोपर पश्चिम हा मतदारसंघ डोंगराळ आहे. लोकसंख्या वाढली. सिंगल घराची डबल घरं झाली. अनेकांनी स्वतःची घरं पाण्याविना चालवावं लागतंय. मुंबईत महापालिकेच्या निष्काळजीपणामुळं पाण्याचा तुटवडा आहे. तसाच तुटवडा घाटकोपरच्या डोंगराळ भागात आहे. लोकं निवडून देतात. पण, तरीसुद्धा त्यांना मुबलक पाणी देऊ शकत नाही. तर मग निवडून येण्याचा उपयोग का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. डोंगरावरच्या प्रत्येक घराला मुबलक पाणी मिळत नाही तोपर्यंत मी माझ्या डोक्याचे केस कापणार नाही, अशी शपथ घेतो.

मुंबई मनपाच्या निष्काळजीपणामुळं पाणी मिळत नाही. त्यामुळं आमचं सरकार आहे. मंत्री महोदयांचा पाठपुरावा करून घेऊन मी ते उपलब्ध करून घेणार आहे. पण, नैतिक जबाबदारी म्हणून मी ही शपथ घेत असल्याचं त्यांनी सांगितलं.

साधू संतांचा सर्वांनी सन्मान केला पाहिजे. पण, कायदा घेतात घेऊ नये. तो कुणालाही नाही. साधू संतांची काय भूमिका आहे. हे पठाण चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माता यांनी स्पष्टीकरण द्यावं. स्पष्टीकरण पारदर्शप्रमाणात दिलं तर साधू संतांमध्ये असलेला आक्रोश थांबेल.

पण, चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक यांनी हलकी पब्लिसिटी हवी आहे. म्हणून ते द्यायला तयार नाहीत. कलाकार जिहादी असल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यावर बोलताना राम कदम म्हणाले, साधु-संतांचा आक्रोश कशामुळं उत्पन्न झाला, याचा विचार केला पाहिजे. आक्षेपार्ह विधानांचं आम्ही कधीही समर्थन दिलेलं नाही. साधू संतांबद्दल आदर, सन्मान असल्याचंही राम कदम म्हणाले.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.