प्रणय क्रीडेत ‘ते’ झाले रममाण! निसर्गप्रेमींकडून ‘त्या’ VIDEO ला दाद

नाशिक जिल्ह्यात नाग- नागिण यांचा व्हिडिओ चर्चेतील ठरत आहे. जवळपास आठ फूट लांबीचे हे नाग-नागिण प्रणयक्रीडेत रममाण झालेले दिसत आहेत. नाग-नागिण एकमेकांना अलिंगन देतानाचे द्दश्य कॅमेऱ्यात कैद केले गेले. सोशल मीडियावर चांगल्या कॉमेंट या व्हिडिओला मिळत आहे.

प्रणय क्रीडेत ‘ते’ झाले रममाण! निसर्गप्रेमींकडून ‘त्या’ VIDEO ला दाद
नाशिकमधील नाग-नागिणीचा प्रणय क्रीडेचा व्हिडिओImage Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us
| Updated on: Mar 29, 2023 | 10:12 AM

नाशिक : दोन साप अगदी एकमेकांमध्ये विळखा घालून मुक्तछंदपणे प्रणयक्रीडा करीत होते. आधी धोडे लांब, मग सामानाचा आड, परत मध्यभागी, नंतर अगदी मुक्तपणे येऊन… असा हा दुर्मिळ विलक्षण खेळ अनेकांनी आपल्या डोळ्यात भरला. काही जणांनी कॅमेऱ्यात हे द्दश्य टिपले. मग नाग आणि नागिणीचा हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर टाकला. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याच्यावर अनेक जण कॅमेंट करुन तो पुढे व्हायरल करत आहेत.

कुठे मिळाला व्हिडिओ

घोटी येथील व्यापाऱ्याच्या निवासस्थान परिसरात दोन सापांचा प्रणय करतानाचा व्हिडियो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रहिवाशी परिसरात दोन मोठे साप आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. व्यापाऱ्याने तात्काळ सर्प मित्रास बोलवले. त्यानंतर सर्प मित्राने सापाच्या जोडीला पकडून नैसर्गिक आधिवासात सोडून दिले.

दोन्ही नाग- नागिण जवळपास आठ फूट लांबीचे दिसत आहेत. नाग-नागिण एकमेकांना अलिंगन देतानाचे द्दश्य कॅमेऱ्यात कैद केले गेले. नाग आणि नागिणच्या प्रयण क्रीडा या व्हिडीओत दिसत आहे. नर आणि मादी दोन्ही नाग बराच वेळ एकमेकांना चिकटून राहतात.

जगभर सापाच्या 2 हजारांपेक्षा अधिक प्रजाती

संपूर्ण जगभरात सापाच्या जवळपास दोन हजारांपेक्षा अधिक प्रजाती आहेत. मात्र सर्व साप विषारी नसतात, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. सोशल मीडियामध्ये या सापाच्या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणावर लाईक आणि कमेंट्स नोंदवल्या जात आहेत.

रोमान्स करणाऱ्या या नाग आणि नागिणीचं एक अनोख प्रेम घोटीत पाहायला मिळालं. नागिणीसोबत रोमान्स करताना यातील नाग अनेकवेळा आक्रमक दिसत असल्याचे सर्प मित्राने सांगितले.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.