AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्या अपघाती मृत्यूचे कारण आले समोर, व्हिडीओ व्हायरल

अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार प्रा. तुकाराम बिरकड यांचे काल वाहन अपघातात निधन झाले आणि त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान,या अपघाताचा एक व्हिडीओ समोर आला आहेत. बिरकड यांच्या मोटरसायकलला एका जनावरे वाहून नेणाऱ्या भरधाव टेम्पो ट्रक उडविल्याचे त्यात दिसत आहे.

माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्या अपघाती मृत्यूचे कारण आले समोर, व्हिडीओ व्हायरल
| Updated on: Feb 14, 2025 | 8:49 PM
Share

अकोला : अकोला जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मुर्तीजापुरचे माजी आमदार प्रा.तुकाराम बिडकर यांचे काल वाहन अपघातात निधन झाले. ते सध्या अजितदादा यांच्या राष्ट्रवादीत होते. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार झाले. तुकाराम बिडकर विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणींना एकीकडे उजाळा दिला जात असतानाच त्यांच्या अपघाताचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

येथे पाहा व्हिडीओ –

तुकाराम बिडकर यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी, ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख, शिवसेनेचे माजी आमदार दाळु गुरुजी इतर आजी-माजी आमदार यांनी रुग्णालयात गेले होते. आमदार अमोल मिटकरी यांच्यासह माजी आमदारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. बिडकर यांच्या निधनाने एका पिढीचे नुकसान झाल्याचे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.

असा घडला अपघात?

भारतीय जनता पक्षाच्या अमरावती विभागातील कार्यकर्त्यांची बैठक अकोला शहरातील सिटी स्पोर्ट्स क्लब येथे होती. या बैठकीला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके हजर होते. माजी आमदार तुकाराम बिडकर  हे चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटण्यासाठी सिटी स्पोर्ट्स क्लब येथे गेले होते. भेटीनंतर दुचाकीवरून परतत असताना जनावरे वाहून नेणाऱ्या मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या धडकेत तुकाराम बिडकर यांच्यासह त्यांच्यासोबत असलेले त्यांचे सहकारी राजदत्त मानकर गंभीर जखमी झाले, या दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...